ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

बोटोणी येथे भव्य छत्रपती शिवाजी महाराज जयंती दोन दिवसीय उत्सवाचे आयोजन.

73 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगांव: बोटोणी येथे छत्रपती युवा शक्ती प्रतिष्ठान यांच्या वतीने दोन दिवसीय भव्य छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोज शनिवारला सायंकाळी 6 वाजता” विक्रमवीर मनस्वी पिंपरे “हीचे फायर बार स्केटिंग प्रात्यक्षिक रोड शो ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना प्रोत्साहित करण्यासाठी आणि संदीप पाल महाराज (सत्यपाल महाराज यांचे शिष्य) यांचे जाहीर कीर्तन संध्याकाळी 7 वाजता आयोजीत करण्यात आले आहे.

स्थळ जिल्हा परिषद शाळा बोटोणी येथे असुन परिसरातील भाविकांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा.तसेच दिनांक 19 फेब्रूवारी 2023 रोज रविवारला दुपारी 12 ते 3 वाजे पर्यंत शिवाजी महाराज जयंती सोहळा व सत्कार सोहळा कार्यक्रमाचे स्थळ जी प शाळा बोटोणी कार्यक्रमाच्या उद्घघाटिका याशणी नागराजन मॅडम (भा प्र से) सहा जिल्हाधिकारी तथा पकल्प अधिकारी पांढरकवडा, कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक पुंडे तहसीलदार मारेगाव,तसेच

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेश पुरी ठाणेदार पो स्टे मारेगाव,किशोर गजलवार गटविकास अधिकारी पं.स.मारेगाव, शंकर हटकर वनपरिक्षेत्र अधिकारी मारेगाव,सुनील निकाळजे कृषी अधिकारी मारेगाव,आनंद बदखल मंडळ कृषी अधिकारी वणी,सौ सुनीता विनायक जुमनाके सरपंच बोटोणी,प्रवीण वणकर उप सरपंच बोटोणी यांच्या उपस्थित भूमिपुत्राचा सत्कार प्रा.विजय ग बदखल गोंडवाना विद्यापीठ सीनेट सदस्य (राज्यपाल नियुक्त) तथा संचालक इनस्पायर अकॅडमी चंद्रपूर

तचेच विक्रमवीर मनस्वी विशाल पिंपरे वय 5 वर्ष वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ गिनीज बुक ऑफ इंडिया यांचा सत्कार तसेच सायंकाळी 5 वाजता भव्य रॅली मिरवणूक होणार असून समस्त गावकरी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.तरी बोटोणी परिसरातील जनतेनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे छत्रपती युवा शक्ती प्रतिष्ठान तथा समस्त गावकरी यांचे तर्फे जाहीर आव्हान करण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर