ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मार्डी येथे 12 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप.

93 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

भावपुर्ण नयणांनी घेतला शाळेचा निरोप.

सुरेश पाचभाई मारेगांव: मार्डी येथील आदर्श कला उच्च माध्यमिक विद्यालय येथे वर्ग 12 वीच्या विद्यार्थ्यांना साश्रू नयणांनी निरोप दिला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य विलास ताजने,प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य भास्करराव धानफुले,सरपंच रविराज चंदनखेडे,पोलीस पाटील डॉ.प्रशांत पाटील,जगन भोंगळे,रमेश ढूमणे,भास्कर राऊत,सुरेश नाखले,एकनाथ येटी,ज्ञानेश्वर दातारकर,कु.नीतू मेश्राम होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करीत भावभावनांना वाट मोकळी करून दिली.यात प्रणाली बोकडे,दीप्ती निवल, ईश्वरी शिवरकर,मोनाली झिले,कल्याणी शिवरकर,चित्रांगना उपाते,साक्षी देऊळकर,पूजा किन्हाके,साक्षी सातपुते,आतिष चटकी,नागेश्वर नान्हे,लक्ष्मण उरकुडे,आश्लेषा बोकडे,आरती येरमे,साहिल डंभारे,श्रीरंग गजबे,मीनल इरदंडे,प्रतीक्षा झाडे, सुहानी मांढरे या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

यावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या.तसेच सर्वांनी चांगले यश संपादन करावे असे मार्गदर्शनही केले. कार्यक्रमाचे संचालन मीनल इरदंडे, प्रास्ताविक वृषाली निवल, तर आभार प्रदर्शन तनश्री चिकटे हिने मानले.अंकुश कांबळे,भास्कर जिवतोडे यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले वर्ग 11 आणि वर्ग 12 वीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर