ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

विक्रमवीर मनस्वीचे बोटोणी येथे भव्य स्वागत.

66 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

** ढोल ताशांच्या गजरात काढली भव्य मिरवणूक **

##आज होणार बोटोणी येथे फायर बार स्केटिंग प्रात्यक्षिक रोड शो ##

सुरेश पाचभाई मारेगांव: स्केटिंगमध्ये वेगवेगळे विक्रम स्वतःच्या नावावर करीत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करणाऱ्या मनस्वी पिंपरेचे मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथे आगमन होताच परंपरागत बैलबंडीवर मिरवणूक काढत भव्य स्वागत करण्यात आले.आणि आज दि.18 फेब्रुवारी रोज शनिवारला सायंकाळी 6:30 वाजता बोटोनी येथे स्केटिंगचे प्रत्यक्षिक सूद्धा करण्यात येणार आहे.

मनस्वीला नुकताच घाटकोपर( मुंबई ) येथे राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार 2023 हा सुद्धा मिळालेला आहे. हा सोहळा पार पाडून ती दिनांक 16 फेब्रुवारी 2023 स्वगावी परतली.यावर्षी मनस्वी विशाल पिंपरे या पाच वर्षाच्या मुलीला स्केटिंग मधील उत्कृष्ट कामगिरी व एतिहासिक जागतिक विक्रमाकरिता राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार देण्यात आला असुन दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोज शनिवारला सायंकाळी 6:30 वाजता” विक्रमवीर मनस्वी पिंपरे “हीचे फायर बार स्केटिंग प्रात्यक्षिक रोड शो बोटोणी येथे करण्यात येणार आहे.

ग्रामीणभागातील विद्यार्थ्याना प्रोत्साहित करण्यासाठी हे स्केटींगचे प्रात्यक्षिक होत आहे.तसेच 19 फेब्रुवारी 2023 रोज रविवारला विक्रमवीर मनस्वी विशाल पिंपरे वय 5 वर्ष वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ गिनीज बुक ऑफ इंडिया हीचा सत्कार छत्रपती युवा शक्ती प्रतिष्ठान तथा समस्त गावकरी बोटोणी यांचे वतीने करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर