ब्रेकिंग न्यूज
उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report
SP News Maregaon

मारेगाव पोलीस स्टेशन मधील जप्त बेवारस वाहनांचा आज होणार लिलाव.

78 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नागरीकांनी सहभागी व्हावे असे ठाणेदार यांचे आवाहन.

7 वाहनाचा लिलाव शासकीय पध्दतीने होणार.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

मारेगांव पोलीस स्टेशन येथील बेवारस स्थिती असलेल्या 7 वाहनांचा लिलाव आज दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोज शुक्रवारला पोलीस स्टेशन मारेगाव येथे करण्यात येणार आहे. जप्त केलेल्या वाहनांचा या लिलावासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवून सहभागी होण्याचे आवाहन ठाणेदार मारेगांव यांनी केले आहे.

मारेगांव येथील पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या अपघात व बेवारस बरेच दिवसापासुन 7 वाहने जप्त केली होती.या वाहनाबाबत वाहन मालकांनी आता पर्यंत मालकी हक्क सिध्द केलेला नाही.

त्यामुळे आज दिनांक 18 ऑगस्टला 2023 रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजता शासकीय नियमानुसार पोलीस स्टेशन मध्ये या वाहनांचा लिलाव करण्यात येणार असुन या लिलाबामध्ये नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन ठाणेदार जनार्धन खंडेराव यांनी प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर