ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शालेय कर्मचारी पतसंस्थेत सहकार पॅनल ने मारली बाजी.

87 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर
[8888721480]

मारेगांव:शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. मारेगाव र. नं. 1061 च्या 5 फेब्रुवारीला झालेल्या पतसंस्था निवडणुकीत सहकार पॅनल ने 15पैकी 12 जागेवर विजय मिळवीत बाजी मारली. दिनांक 5 फेब्रुवारीला शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणुकीत सहकार पॅनलचे इतर मागासवर्गीय गटात गजानन देवाजी उपरे बिनविरोध निवडून आले.

सर्वसाधारण गटात सहकार पॅनल चे संजय नानाजी पोटे, विजय तानबाजी नाखले, विनोद केशवराव देवाळकर, श्रीकांत गिरीधर गोहोकर, दिनेश अरुणराव गुंडावार, माधव झिंगराजी कोहळे,भूदेव माधवराव पांडे,अनिल दुर्गदत्त पेचे तर अनुसूचित जाती व अनु. जमाती मतदार संघात अरुण बळीराम भरणे, विमुक्त जाती /भटक्या जमाती/विमाप्र मतदार संघात पंकज भारतराव राठोड, सपना बापूराव गेडाम विजयी झाल्या तर सर्वसाधारण गटात परिवर्तन पॅनल चे नितीन विजय कापसे, तर महिला राखीव गटात संगीता उमाकांत आवारी व सर्वसाधारण गटात अपक्ष विलास तात्याजी आसुटकर विजयी झाले.या शालेय कर्मचारी पतसंस्थेवर सहकार पॅनलने 15 पैकी 12 जागेवर विजय प्राप्त करीत निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर