ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

” जय भवानी क्रीडा मंडळ,कापराबेडा अंतर्गत कबड्डी सामन्याचे उदघाटन व बक्षीस समारोप “

160 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

यवतमाळ दि. 6, 7, फेब्रुवारी 2024 रोजी ” जय भवानी क्रीडा मंडळ कापरा बेडा अंतर्गत भव्य कबड्डीचे खूले प्रेक्षणीय सामने ” फक्त कापरा बेडा क्रीडा मंडळाचे खेळाडू करीता आयोजन ” संकल्पना पोलीस उपनिरीक्षक पांडुतात्या कवरासे, पो.स्टे. यवतमाळ ग्रामीण.

यांच्या सहकार्याने व कापरा बेडा येथील मंडळाचे अध्यक्ष सुनील भोसले, उपाध्यक्ष नरसिंग पवार, सचिव अलपेसिंग पवार,सहसचिव नांदीसेठ भोसले, चौसिंग पवार, मापीसेठ पवार, उल्लेसींग भोसले, दिन दयाल संस्थेचे आरोग्य सेवक समेश घोसले,व समस्त कापरा बेडा नागरिक , यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येवून कबड्डी सामण्याचे उदघाटन प्रमुख अतिथी पोलीस उपनिरीक्षक पांडुतात्या कवरासे,

सचिव जिवतोडे ग्रा.पं.कापरा,गणपत ढोले,सामाजिक कार्यकर्ते नामदेव मेटकर,आशीष ढोले,मोहन तराळ,माजी सरपंच दिलीप राठोड,यांनी करून उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक पांडुतात्या कवरासे यांनी केले.व विजेत्या खेळाडूंना त्यांच्या वतीने बक्षीस म्हणून चषक देण्यात आले.


सदर स्पर्धेत हरीयाणा क्रीडा मंडळ अजंती तांडा,वैभव नगर मुकिंदपूर, विदर्भ क्रीडा मंडळ कापरा बेडा, जय भवानी क्रीडा मंडळ कापरा बेडा यांनी उतक्रुष्ट खेळाचे प्रदर्शन करून चषक व रोख बक्षिस 26000/- रूपये चारही टिमला विभागून देण्यात आले. सदर कार्यक्रमाला कापरा बेडा येथील जेष्ठनागरीक गदागद मनिराम घोसले वय 115 वर्ष यांची आवर्जून उपस्थिती होती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर