ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

रस्त्याच्या बाजूलाच चालतो अश्लीलतेचा खेळ

100 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

वणी – यवतमाळ रस्त्याच्या दरम्यान असलेल्या आणि मारेगाव वरून फक्त 5 ते 6 किमीच्या अंतरावर असलेली खडकी फाट्याजवळील टेकडी समोरील खुली जागा हे लैला मजनूचा अड्डा बनलेली आहे. प्रेमाचा बहर या टेकडीवर नित्याचाच झालेला आहे.मात्र या रस्त्याने शेतामध्ये ये जय करणाऱ्या महिलांना या रोड रोमियोंमुळे लज्जेने मान खाली घालावी लागत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मारेगाव तालुक्यातील खडकी बस थांबा पासून अवघ्या 250 मीटर अंतरावर शासकीय गायरान पठार व बंद पाडलेल्या खदान असून ते खापरी हद्दीतील सगनापूर ग्रामपंचायत अंतर्गत येतात.या ठिकाणी अनेक आंबट शौकीन हे दुचाकी व चार चाकी वाहनाने अश्लील चाळे करण्यासाठी बाहेर गावावरून येतात.अनेक हौशी तरुण तरुणी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अश्लील चाळे करण्यासाठी तसेच लैंगिक भूक भागवण्यासाठी या मोकळ्या मैदानाचा  वापर करत आहे.

यवतमाळ – वणी राज्य महामार्गा पासून हाकेच्या अंतरावर हे अश्लील चाळे करत असतात.या मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना यांचे अश्लील चाळे निदर्शनास येत आहे.त्यामुळे तालुक्यातील कॉलेज मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचेवर पालकांनी लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे.या ठिकाणी एखादी अनुचित प्रकारची घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष केंद्रित करण्याची व या लैला मजनू वर आवर घालण्याची अत्यंत गरज असल्याची परिसरातील जनतेची मागणी आहे

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर