ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कानडा येथून स्वछता दिंडी पंढरपूरला रवाना

131 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

चंद्रभागा स्वछता अभियानात दरवर्षी होतात सहभागी

सुरेश पाचभाई मारेगाव

पंढरपूर येथील चंद्रभागा नदी स्वछता अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी तालुक्यातील कानडा व हिवरा – मजरा येथील गुरुदेव उपासक पंढरपूरकडे रवाना झालेले आहे.

दरवर्षी आषाढी वारीनिमित्ताने पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची मांदियाळी असते. महाराष्ट्र तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरपूर येथे दर्शनासाठी जातात. मग या पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण होतात.अशावेळी ही घाण स्वच्छ करण्याचे महत्वाचे कार्य हाती घेणाऱ्या गुरुदेव उपासक सेवकराम मिलमिले यांच्या मार्गदर्शनामध्ये हा उपक्रम चालत असतो.

या उपक्रमामध्ये तालुक्यातील अनेक गुरुदेव उपासक सहभागी होतात. कानडा येथील सरपंच सौ.सुषमा रुपेश ढोके यांच्या नेतृत्वात तालुक्यातील कानडा व हिवरा – मजरा येथून अनेक गुरुदेव उपासक या उपक्रमामध्ये सहभागी झाले.यामध्ये रुपेश ढोके, सूरज येवले, पंढरी येवले, हरिश्चंद्र डाहुले, दिवाकर गाडगे, रामदास ढेंगळे यांच्यासह अनेक गुरुदेव उपासक सहभागी झाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर