ब्रेकिंग न्यूज
पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख…
SP News Maregaon

शेतकऱ्यांनी विविध योजनेतील अनुदानासाठी अर्ज करावेत

167 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कृषी विभागाचे आवाहन

सुरेश पाचभाई मारेगाव

शेतकऱ्यांनी बियाणे,खते कीट,तसेच कीटकनाशक फवारणी सुरक्षा किट यासाठी अर्ज करण्याचे आवाहन मारेगाव तालुका कृषी विभागातर्फे करण्यात आलेले आहे.

जिल्हा परिषद सेस फंड योजना 2024- 25,पंचायत समिती  मारेगाव,कृषी विभागातर्फे वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येतात. मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी बियाणे खरेदी,खते किट तसेच  कीटकनाशक फवारणी सुरक्षा किट यासाठी सुद्धा अर्ज मागविण्यात आलेले आहे. 20 जुनपासून या योजनेसाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली असून 8 जुलै पर्यंत अर्ज
करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे.

अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे तीन हेक्टर पेक्षा जास्त जमीन नसावी, यापूर्वी त्या शेतकऱ्याने या योजनेचा लाभ आधी घेतलेला नसावा, त्याच्याकडे जातीचा दाखला आणि रेशन कार्ड सुद्धा असावे. उद्दिष्टापेक्षा जास्त अर्ज आल्यास लाभार्थी निवड ही ईश्वर चिट्ठीद्वारे केली जाणार आहे.अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी पंचायत समिती कृषी विभागातील कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आलेले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर