ब्रेकिंग न्यूज
Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात…
SP News Maregaon

हिवरी (नवरगाव) गावालगत रोडच्या कडेला सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह.

71 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

हीवरी येथील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील  हिवरी अर्जुनी मार्गावर हीवरी गावालगत आज दिनांक 10 जुलै 2022 रोज रविवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास रस्त्याच्या कडेला अंदाजे 35/40 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. काही नागरिक त्या मार्गाने जात असताना त्यांना सदर मृतदेह दिसून आला.

त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा  पंचनामा करून मृतदेह  शवविच्छेदनासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.सदर इसमाचा मृत्यू नेमका कशाने झाला या बाबत वृत्त लिहेपर्यंत माहीती मिळाली नसुन उत्तरीय तपासणी नंतरच मृत्यूचे कारण कळणार असुन पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांचे मार्गदर्शनात जमादार भालचंद्र मांडवकर करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर