ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अल्पवयीन मुलीशी बळजबरी लग्न,संशयित गर्भवती पीडितेला माहेरी पाठवून पसार.

68 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीशी लग्न करून तालुक्यातील एका गावात झोपडी मध्ये वास्तव्य करून राहत असलेला संशयित पीडितेला माहेरी पाठवून बाहेर गावी कामाला जातो असे सांगून पसार झाला आहे.

पीडितेच्या कुटुंबानी त्याचा शोधा- शोध घेतला पण तो परिसरात आढळून आला नसल्याने अखेर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.पोलिसांनी या प्रकरणाचा गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे.मारेगाव तालुक्यातील एका गावात तात्पुरत्या स्वरूपातील झोपडी करून वास्तव्य करणाऱ्या संशयितने अल्पवयीन मुलीशी लग्न करून राहत होता, अशातच बळजबरी करून पिडीत गर्भवती राहिली.

तीला माहेरी पाठवून कामानिमित्य बाहेरगावी जातो असे सांगून त्याने पलायन केले.परिसरात कुटुंबियानी शोध घेतला असता तो आढळून आला नाही.संशयित.हा नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील रहिवासी आहे.तो गेल्या दोन वर्षांपासून मारेगाव तालुक्यातील एका गावात राहत होता दिनांक 18 जुलै 2022 रोजी त्याच्याशी अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले होते.

लग्न लावून दिल्याने पीडितेच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले.अल्पवयीन पिडीत चार महिन्याची गर्भवती आहे.फिर्यादीच्या तक्रारीवरून बाल लैंगिक अत्याचार, बालविवाह प्रतिबंधक कायदा,बलत्कार यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत,अजय वाबिटकर करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर