ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगाव येथे शैक्षणिक मूळ कागदपत्रांची फाईल हरवली

3 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव, ता. मारेगाव (जि. यवतमाळ) : येथील कु.भारती गजानन खोले यांची शैक्षणिक मूळ कागदपत्रांची फाईल हरवल्याची घटना घडली आहे. याबाबत त्यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, कु. खोले या दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी नागपूर येथून मारेगाव येथे आपल्या आई-वडिलांकडे आल्या होत्या. दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी परत नागपूरला जाण्यासाठी त्या वडिलांसोबत दुचाकीने निघाल्या असता, मारेगाव येथून वणी कडे जाताना मारेगाव बसस्थानक ते गौराळा फाटा दरम्यान दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास दुचाकीच्या डिकीत ठेवलेली शैक्षणिक मूळ कागदपत्रांची फाईल हरवली.

हरविलेल्या फाईलमध्ये जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र व शुद्धीपत्र, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, इयत्ता १० वी व १२ वी गुणपत्रिका व बोर्ड प्रमाणपत्रे, बीएएमएस पदवी प्रमाणपत्र, लिव्हिंग सर्टिफिकेट, पासिंग सर्टिफिकेट, प्रोव्हिजनल डिग्री, प्रथम ते अंतिम वर्षांच्या गुणपत्रिका तसेच इंटर्नशिप पूर्णत्व प्रमाणपत्र आदी महत्त्वाची शैक्षणिक कागदपत्रे होती.

सदर कागदपत्रे कोणास आढळल्यास संबंधितांनी मारेगाव पोलीस ठाण्यात जमा करावीत किंवा मोबाईल क्रमांक ७८७५५१३७५६ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर