ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

लग्नकार्यातील विलंबामुळे फोटोग्राफर पुरते वैतागले:शेवगावातील बैठकीत फोटोग्राफर्सचा वेळ, श्रम वाया जात असल्याने खंत‎‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


लग्नसमारंभ, हळदी आणि इतर मंगल प्रसंगांमध्ये आयोजकांकडून होणाऱ्या अक्षम्य विलंबामुळे फोटोग्राफी व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर, शेवगाव येथील बैठकीत तालुक्यातील फोटोग्राफर बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. बदलत्या काळातील आव्हाने, वाढती स्पर्धा आणि वेळेची अनियमितता यावर या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. सकाळी बोलावून कार्यक्रम दुपारी सुरू होणे किंवा सायंकाळी बोलावून रात्री उशिरापर्यंत लांबणे, यामुळे फोटोग्राफर्सचा वेळ, श्रम आणि आर्थिक नुकसान होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. समाजाने आमच्या वेळेचा आदर करावा ^”आम्ही फक्त फोटो काढत नाही, तर लोकांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण जपतो. मात्र कार्यक्रमांच्या वेळा पाळल्या न गेल्याने तासनतास ताटकळत राहावे लागते. याचा परिणाम आमच्या आरोग्यावर आणि कौटुंबिक आयुष्यावर होतो. महागाईमुळे आधुनिक साहित्य खरेदी करणे कठीण झाले असले, तरी आम्ही उत्तम सेवा देतो. समाजानेही आमच्या श्रमाचा व वेळेचा आदर करावा.” -राम नाईक, फोटोग्राफर, शेवगाव.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर