ब्रेकिंग न्यूज
⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ कटिंग चहा देखील महाग होणार! मदर डेअरीपाठोपाठ 2 कंपन्यांनी वाढवले दुधाचे दर, नवे दर आजपासून लागू ✦ ⚡ Cricket Rule : ना कॅच, ना रन आऊट, ना बोल्ड… अंपायरने भलत्याच कारणासाठी दिलं आऊट, क्रिकेटमधली सगळ्यात विचि… ✦ ⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात…
SP News Maregaon

धक्कादायक:‘छावा’ सिनेमातील अभिनेत्री संचिताची आत्महत्या; सुसाइड नोट सापडली नाही, खोली आतून बंद होती

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ टीव्ही मालिका आणि ‘छावा’ सिनेमात ताराराणीची भूमिका करणारी २२ वर्षीय अभिनेत्री संचिता मच्छिंद्र उगलेने नालासोपारा येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. १४ जून रोजी सायंकाळी घडलेल्या या घटनेत कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट सापडलेली नसली, तरी तिच्याच नावाने तयार झालेल्या एका नवीन इन्स्टाग्राम आयडीवरून अत्यंत रहस्यमय पोस्ट करण्यात आली आहे. सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या तारखेचा (१४ जून) संदर्भ देत, ‘पुन्हा तोच १४ जून’ असा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आल्याने आता या प्रकरणाला एक नवे आणि गंभीर वळण मिळाले आहे. संचिताचा चुलत भाऊ आकाश उगले याने थेट मनोरंजन क्षेत्रातील ‘पॉवर गेम’ आणि छळवणुकीकडे बोट दाखवत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केल्याने या मृत्यूभोवतीचे गूढ अधिक वाढले आहे. पोलिसांनी अजून गुन्हा दाखल केलेला नाही. दिव्य मराठी किस्सा संचिता तेव्हा ११ वर्षांची होती, जेव्हा तिचे वडील तिला ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या सेटवर घेऊन गेले होते. मच्छिंद्र टीव्ही सेटवर पाण्याचा पुरवठा करायचे. तिथे कॅमेरे, कलाकारांची तयारी आणि शूटिंग जवळून पाहून तिने अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहिले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर