गोवंश तस्करांना रोहपट येथे रंगे हाथ पकडले.
कत्तलीसाठी तेलंगणात नेणाऱ्यावर एल.सि.बी.पथकाची धडाकेबाज कारवाई. 9लाखाचा मुद्देमाल जप्त, आरोपीना अटक सुरेश पाचभाई /मारेगाव. मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या रोहपट रोडवरील एका दवाखान्या पासून कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात जाणाऱ्या गोवंश…
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जंखमी.
खडकी बस स्थानक जवळील घटना. सुरेश पाचभाई मारेगांव, मारेगाव ते करंजी राज्य महामार्गावर खडकी बस स्थानक जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 30 मे 2023…
खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचे निधन.
त्यांच्या पार्थिवाचे वरोरा येथे आज दुपारी 2 ते 4 या वेळात घेता येणार अंतिम दर्शन. विदर्भ SP न्युज मारेगाव,✍️ चंद्रपूर,वणी,आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचे दिल्ली येथील…
मुकटा येथील शेतकर्याच्या मुलीने JEE B.arch मध्ये मारली बाजी.
कु.प्रणाली विजय ढवस JEE B.arch परीक्षेत 99.73 % टाईल घेऊन देशातुन 47 वा नंबर. मारेगांव तालुका प्रतिनिधी:-सुरेश पाचभाई मारेगाव तालुक्यातील मुकटा येथील कु.प्रणाली विजय ढवस हिने JEE B arch परीक्षेत…
कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने कायम राखली यशाची परंपरा.
कॉलेजची नंदिनी विजय बोबडे तालुक्यात प्रथम. सुरेश पाचभाई मारेगाव, दिनांक 25 मे 2023 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने घेतलेल्या माहे.फेब/मार्च 2023 उन्हाळी बोर्डच्या परीक्षेच्या जाहीर झालेल्या निकालात कला,वाणिज्य,व विज्ञान क.…
निःशुल्क डाटा एन्ट्री आणि प्रशिक्षण कार्यक्रम.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र यवतमाळ यांचे कडून झरी जामणी येथे सर्वसाधारण प्रवर्गातील सुशिक्षित युवक युवती करिता दि.२ जून…
शेतकरी पुत्राची आत्महत्या.
समाजमन सुन्न, सतत राहायचा चिंतेत. सुरेश पाचभाई मारेगाव, पुणे येथे एका कंपनीमध्ये काम करणारा आणि गावामध्ये आईवडिलांच्या भेटीला आलेल्या एका शेतकरीपुत्राने विषारी औषधी घेऊन जीवन संपविले. समाजमन सुन्न करणारी ही…
अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुली व महिला करिता मोफत टेलरिंग प्रशिक्षण कार्यक्रम.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र यवतमाळ यांचे कडून झरी जामणी येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील सुशिक्षित मुली व महिला करिता…
शेतजमीन मोजणीला अडथळा केल्याने मायलेकास दंडाची शिक्षा.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी शेतजमीन मोजणीला अडथळा केल्याप्रकरणी आरोपी नामे गंगन्ना आशन्ना ड्यागर्लावार व नरसाबाई आशन्ना ड्यागर्लावार दोन्ही रा.पाटण ता.झरीजामणी जि.यवतमाळ यांना प्रत्येकी बाराशे रुपये दंडाची शिक्षा प्रथम…
बंद हायमॅक्स लाईटमुळे अपघातात वाढ.
कडेला असलेल्या दुभाजकाला धडकतात वाहने. संबंधीत विभागाचे दुर्लक्ष. सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव यवतमाळ रोडवरील करणवाडी जवळ असलेले हायमॅक्स लाईट मागील एक महिन्यापासून बंद आहे. रात्रीच्यावेळी नवीन या परिसरात नव्याने येणारे…