आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाना सात्वन पर भेट.
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा काल मारेगाव तालुक्यात दौरा. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव तालुक्यातील :- एकदा पूर आला शेतकऱ्याचे नुकसान झाले, शेतकऱ्यांनी पुन्हा पीक उभे करण्याचा प्रयत्न…
झरी तालुक्यातील आठ ग्राम पंचायतीचा निकालाचा प्रस्तापितांना धक्का.
भाजप कडे दाभा,कारेगाव , हिवरा बारसा कॉग्रेसकडे - खरबडा, निमणी व मार्थाजूनशिवसेना -आडकोली,शिबला - अपक्ष सरपंच तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी तालुक्यातील आठ ग्राम पंचायत ग्रामपंचायत निवडणूकची…
मारेगाव तालुक्यातील 11 ग्रामपंचायतचा निकाल जाहीर.
काही ठिकाणी पहावयास मिळाल्या चूरशीच्या लढती. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव तालुक्यातील निवडणुकांचा निकाल आज दिनांक 19 सप्टेंबरला 2022 रोज सोमवारला जाहीर झाला. यात काही गावांमध्ये जुन्यांच्या विरोधात मोठा…
वेदांत आणि फॉक्सकॉन ‘ प्रकल्प ” गुजरात जाण्यास कारणीभूत शिंदे सरकार चा निषेध.
युवा सेनेचे तालुक्यात आंदोलन. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी :- काल दि. १५ सप्टेंबर २०२२ रोजी ११ वा बसस्टॅन्ड समोर मुकुटबन येथे आदित्य ठाकरे युवा सेनाप्रमुख व…
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते पिक विमा पॉलिसी वितरित.
केळापुर तालुका प्रतिनिधी :- सागर मुडे केळापुर :- भारताच्या अमृत महोत्सवी निमित्त माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत दि १३/९/२०२२ रोजीच्या रात्री मा.अमोलजी येडगे जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी केळापुर तालुक्यातील…
गोंडवाना विद्यापीठाच्या निवडणुकीत डॉ. संतोष डाखरे यांचा विजय.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्यावतीने विविध प्राधिकरणाकरिता नुकत्याच निवडणुका पार पडल्यात. यामध्ये राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील रहिवासी प्रा. डॉ. संतोष डाखरे हे बहुमताने…
मनस्वी विशाल पिंपरे राष्ट्रीय तथा राज्य स्तरीय अशा दुहेरी क्रीडा पुरस्काराने सन्मानित.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथील सध्या पुणे येथे स्थायिक झालेले मनस्वी विशाल पिंपरे हीची नुकत्याच 29 ऑगस्ट 2022 रोजी मानपाडा ठाणे येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा…
मारेगाव तालुक्यातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी जनजागृती व्याख्यान.
मारेगाव येथील नगरपंचायतच्या प्रांगणात. सुप्रसिद्ध व्याख्याते तथा प्रखर विचारवंत सोपानदादा कनेरकर करणार उदबोधन. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्याख्याते, लाखो युवकांचे प्रेरणास्थान , प्रखर विचारवंत, आपल्या प्रबोधनातून जीवनाच्या…
आदर्श पिढी घडवणाऱ्या शिक्षकांचा गोदावरी अर्बनने केला सन्मान.
तालुका प्रतिनिधी :- वणी वणी :- भारतात प्राचीन काळापासून गुरू-शिष्य परंपरा आहे. शिक्षक हे आम्हांला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात,योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात अशा उज्ज्वल पिढी घडविणाऱ्या आदर्श शिक्षकांचा…
झरी तालुक्यात राबविली जाणार संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी संपूर्ण राज्यात दिनांक १३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम राबवीण्याबाबत राज्य सरकारच्या सूचना प्राप्त झाल्या…