बुरांडा ते खापरी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव तालुक्यातील :- बुरांडा ते खापरी रस्त्याच्या कामाला पंधरा वर्षानंतर सुरुवात झाली आणि 2.5 की.मी पैकी फक्त 2 कि.मी चे डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे.…
जि.प.शाळा जामणी येथील विध्यार्थी
,”वेदांत अशोक पंधरे”याची नवोदय विध्यालय प्रवेशा करिता, तर अतूल विलास लोणसावळे या विद्यार्थ्याची “एकलव्य” करिता निवड.”
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी झरी तालुक्यातील जामणी येथील जिल्हा परिषदेची शाळा विद्यार्थ्याच्या गुणवत्ता विकास करिता राबविल्या जाणा-या विविध नाविण्यपूर्ण उपक्रमा करिता पंचक्रोशीत सुप्रसिद्ध आहे.कोरोणा काळात सुद्धा येथील…
पुराने वाहत जावून गायीचा मृत्यू.
घोडदरा शेतशिवारातील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव तालुक्यात गेल्या 4 दिवसा पासून सतत असलेल्या पावसामुळे काल दुपारी 1वाजताच्या सुमारास घोडदरा शेतशिवारात जोरदार पाऊस झाला.या पावसाने घोडदरा गावाजवळील नाल्याला…
हिवरी (नवरगाव) गावालगत रोडच्या कडेला सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह.
हीवरी येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव तालुक्यातील हिवरी अर्जुनी मार्गावर हीवरी गावालगत आज दिनांक 10 जुलै 2022 रोज रविवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास रस्त्याच्या कडेला अंदाजे 35/40 वर्षीय…
साई मित्र परिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव येथील साई मित्र परिवार, सतत १० वर्षापासून रक्तदान शिबीर घेऊन अनेक गरीब-गरजूवंत लोकांना जीवनदान देऊन गुरुपौर्णिमा महोत्सव २०२२ निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य…
झरी नगर पंचायत क्षेत्रातील मुख्य रस्यावर चिखल
दुर्गापूर वार्ड क्र ४ व ५ मध्ये मुख्य रस्त्यावरून वाहते गटारगंगा समस्या कडे प्रशासनाचे दुर्लक्ष तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी झरी नगरपंचायत क्षेत्रात झरी गावातून ते जामणी,दुर्गापूर व…
मारेगाव पंचायत समितीच्या समोरील झाळावर कोसळली वीज.
सुट्टी असल्याने जीवितहानी टळली. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सतत पाऊस कोसळत आहे. त्यातच आज दिनांक 9 जुलै 2022 रोज शनिवारला दुपारी सुमारे…
पाटण येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेचे विध्यार्थी पोषण आहारापासून वंचित.
पालकांनी स्वखर्चाने शिजवून खावू घातला पोषण आहार. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामनी तालुक्यातील दोन अडीच वर्षे कोरोना मुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले.यावर्षी निर्विघ्न शाळा…
बोदाड येथील प्रगतशील शेतकऱ्याचा पंचायत समिती मारेगाव येथे सत्कार..
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव तालुक्यातील मार्डी परिसरातील बोदाड या छोट्याशा गावातील प्रगतशील शेतकरी नंदकिशोर नागोजी खामनकर या तरुण शेतकऱ्याने गेल्या 4 वर्षा पासून फुलबाग शेतीला सुरूवात केली आहे.त्यांनी…
वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेची परवानगी द्यावी.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक साठे व गुरुदेव सेवकांचे न.पंचायतला साकडे. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगांव तालुका स्थळी वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा नगर पंचायत मारेगांवच्या प्रांगणात पुतळा बसविण्याची परवानगी…