पवनराजे हत्याकांड प्रकरणी एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये:थेट गृहमंत्री अमित शाहांशी चर्चा; CBI हायकोर्टात जाणार
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या काही तासांतच आता देशपातळीवर मोठ्या राजकीय आणि कायदेशीर घडामोडींना वेग आला आहे. या खटल्यातील माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व...
रस्ता सुरक्षा आणि कार्यक्षमतेसाठी योगाभ्यास आवश्यक:मोटर वाहन निरीक्षक वसंत कलंबरकर यांचे प्रतिपादन, दिव्य मराठीशी साधला संवाद
रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि सुरक्षित वाहन चालविण्याची संस्कृती रुजविण्यासाठी योगसाधना अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन मोटर वाहन निरीक्षक तथा योगशास्त्री वसंत कलंबरकर यांनी दिव्य मराठीशी बोलतांना केले. जागतिक...
पवनराजे हत्याकांडाच्या निकालानंतर अनिल देसाईंचं मोठं विधान:ओमराजेंचा विश्वासघात झाला, परत यायचं असेल तर उद्धव ठाकरे निर्णय घेतील
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या निकालानंतर ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार अनिल देसाई यांनी बंडखोर...
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण:CBI ची मोठी भूमिका; आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान देणार
२० वर्षांपूर्वी महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मोठा निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या या निकालाविरोधात...
20-20 वर्षे निकाल न लागणे हाही अन्यायच!:पवनराजे हत्याकांड निकालावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया, ओमराजे निंबाळकरांच्या पक्षांतरावरही सूचक विधान
राज्यातील बहुचर्चित आणि तब्बल 20 वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह...
ऑपरेशन टायगर संकटात:’शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय अजून नाही’, ओमराजेंच्या यू टर्नने ठाकरेंना सोडणाऱ्या 5 MP ची खासदारकी धोक्यात
‘पवनराजे हत्याकांडाच्या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा कोणातही निर्णय घेतलेला नाही. मतदारसंघात जावून मतदारांशी चर्चा करेन, त्यानंतर निर्णय घेईन,’ अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी...
पवनराजे हत्याकांडातील सीबीआय कोर्टाचे 10 सर्वात मोठे खुलासे:माफीचा साक्षीदार अविश्वसनीय, मोबाईलचे सीडीआर गायब, अन् पोलिसांच्या घोडचुका
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या आणि गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर २० वर्षांनंतर निकाल लागला आहे. सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. आर. नावंदर...
रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना:छत्रपती संभाजीनगरचे 5 पर्यटक समुद्रात बुडाले, शोधमोहीम सुरू
वीकेंडचा आनंद घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे आलेल्या पर्यटकांवर आज, शनिवारी (दि. 20 जून) काळाने घाला घातला. येथील प्रसिद्ध श्री देव गणपतीचे दर्शन घेऊन समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा...
आता एकच शिवसेना, ती म्हणजे एकनाथ शिंदेंची!:कोल्हापूर दौऱ्यात अमित शहांचा टोला; महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असून आज त्यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्याचे भूमिपूजन केले आहे. यावेळी त्यांनी मंदिराच्या विकासाविषयी महत्त्वाची माहिती दिली. याचसोबत भाषणाच्या...
कारची काच फोडून 10 लाख पळवणारी आंतरराज्य टोळी गजाआड:हिंगोली गुन्हे शाखेची आंध्रप्रदेशात धडक कारवाई
वसमत शहरात वडिलांच्या ऑपरेशनसाठी बँकेतून काढलेली दहा लाख रुपयांची रोकड कारची काच फोडून लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला असून आंध्र प्रदेशातील दोन आरोपींना त्यांच्या...