एक हात मदतीचा
मार्डी येथील रुग्णाला आवश्यकता आहे आर्थिक मदतीची सुरेश पाचभाई मारेगाव मार्डी, ता. मारेगाव, जी. यवतमाळ येथील एक होतकरू तरुण.मंगेश गुरनुले,बांधकाम क्षेत्रात काम करत होता. तब्येतीचा त्रास व्हायला लागला. सुरुवातीला सहज घेतल्या गेले. परंतु दवाखान्यात तपासणी केली असता निदान झाले ते किडनी फेलचे. घरची परिस्थिती जेमतेम हलाखीची. मोलमजुरी करायचे आणि जीवन जगायचे. अशाप्रकारे दिवस कुंठीत असतांना … Read more