शासन रेती खुली करत नाही,प्रशासन ती आणू देत नाही

घरकुल लाभार्थ्यांसोबतच खाजगी घर बांधकाम करणाऱ्यांनी करायचे तरी काय? सुरेश पाचभाई मारेगाव शासन रेती खुली करत नाही आणि प्रशासन आहे ती रेती आणू देत नाही अशी बिकट अवस्था घराचे बांधकाम करणाऱ्या नागरिकांची झालेली आहे.यातच घरकुल ज्या लाभार्थ्यांना मिळाले त्यांची तर याहूनही बिकट अवस्था झालेली आहे. रेती अभावी त्यांचे घरकुल अर्ध्यावर असल्याने पावसाळ्यात आता राहायचे कुठे? … Read more

शेतकऱ्यांनी वापरावीत डीएपीच्या पर्यायी खते

कृषी विभागाचे आवाहन सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव:- पावसाळ्याला सुरुवात होताच शेतकऱ्यांकडून पेरणीच्या कामाला वेग दिला जाणार आहे. पेरणी योग्य पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी विविध पिकांची पेरणी करावी. धूळ पेरणी करणाऱ्यांना संभाव्य नुकसानीचा मोठा धोका पत्कारावा लागतो. पेरणीदरम्यान किंवा नंतर डीएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी होते. डीएपी खतामध्ये 18 टक्के नत्र तर 46 टक्के स्फूरद ही अन्नद्रव्य … Read more

शेतकऱ्यांनी वापरावीत डीएपीच्या पर्यायी खते

कृषी विभागाचे आवाहन सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव:- पावसाळ्याला सुरुवात होताच शेतकऱ्यांकडून पेरणीच्या कामाला वेग दिला जाणार आहे. पेरणी योग्य पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी विविध पिकांची पेरणी करावी. धूळ पेरणी करणाऱ्यांना संभाव्य नुकसानीचा मोठा धोका पत्कारावा लागतो. पेरणीदरम्यान किंवा नंतर डीएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी होते. डीएपी खतामध्ये 18 टक्के नत्र तर 46 टक्के स्फूरद ही अन्नद्रव्य … Read more

23 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

जळका शेतशिवारातील घटना सततच्या आत्महत्येने तालुका हादरला सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यात होत असलेल्या सततच्या आत्महतेमुळे संपुर्ण तालुका हादरला आहे. प्रशासनाकडून आत्महत्या रोखण्यासाठी कुठलीच ठोस उपाययोजना केली जात नाही. जळका येथील स्वतःच्या शेतात असलेल्या रोहिणीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रितम हुसेन आत्राम वय अंदाजे 23 वर्ष असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे … Read more

वीज पडून 22 बकऱ्या ठार

मजुराचे दिड लाखचे नुकसान वरूड (नेत) येथील घटना सुरेश पाचभाई मारेगाव शेतामध्ये पडसाच्या झाडाखाली उभ्या असलेल्या 22 नग बकऱ्यावर वीज कोसळली. यात 2 बोकड आणि 20 बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना मारेगाव तालुक्यातील वरूड (नेत) शेत शिवारात घडली. यात मजुराचे अंदाजे दीड लाखांचे नुकसान झाले असून त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळलेले आहे. वरुड (नेत) … Read more

आजाराला कंटाळून युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

वेगाव येथील शेतशिवारातील घटना सुरेश पाचभाई मारेगाव वेगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या उंबराच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील वेगाव येथे घडली. दीपक भास्कर रामटेके वय अंदाजे 25 वर्ष असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. दीपक हा ब-याच दिवसापासुन आजारी होता.त्याचा उपचार चंद्रपूर येथे सुरू होता.अशातच काल दिनांक 16 मे 2025 … Read more

मारेगावात प्रथमच उन्हाळी संस्कार शिबिरासह स्पोकन इंग्लिशचे क्लासेस

जगण्याच्या विविध कौशल्यांसह,एक्स्पर्ट व्हा बेसीक इंग्लिशमध्येदेखील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील आणि अनाथ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: आजच्या काळात इंग्रजी अनेकांना चांगलं वाचता आणि लिहिता येतं. तरीदेखील इंग्रजीतून संवाद साधणं अनेकांना जमत नाही. त्याचा तसा अनेकांना सराव नसतो किंवा तसं वातावरण मिळत नाही. त्यातही नोकरदार, गृहिणी आणि विद्यार्थ्यांना वेळ मिळत नाही. म्हणूनच उन्हाळी संस्कार … Read more

श्री.संत गजानन महाराज माध्यमिक विद्यालय नरसाळा शाळेचा निकाल 90.92%

उत्कृष्ट निकालाची शाळेची परंपरा कायम 5 विद्यार्थी गुणवत्तापूर्ण यादीमध्ये गजानन देवाळकर मारेगाव मारेगाव महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचे वतीने काल दिनांक 13 मे 2025 रोज मंगळवारला दुपारी 1 वाजता इयत्ता 10 वीचा माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा  2025 चा निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात आला.यामध्ये श्री.संत गजानन महाराज माध्यमिक विद्यालय नरसाळा या … Read more

स्केटिंगपटू मनस्वी पिंपरेला खा.सुप्रियाताई सुळे यांची अनोखी मदत

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील बोटोनी सध्या राहणार कोंढवा बु.पुणे येथील सात वर्षीय हिंदरत्न कु.मनस्वी विशाल पिंपरे ही आंतरराष्ट्रीय स्केटिंग पटू आहे. हिने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह अन्य 24 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केले असून,विविध स्केटिंग स्पर्धामध्ये 114 गोल्ड मेडल,17 विविध स्तरावरील पुरस्कार आणि नॅशनल स्केटिंग चॅम्पियन अशा स्केटिंग मधील अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या मनस्वीला भविष्यात स्केटिंग … Read more

27 वर्षीय उच्चशिक्षित इंजिनियर युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

मारेगाव येथील घटना सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव येथील गिरसावळे लेआउट प्रभाग क्रमांक 16 मधील इंजिनियर पदावर असलेल्या उच्चशिक्षित युवतीने स्वतःचे राहते घरी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना आज दिनांक 8 मे 2025 रोज गुरुवारला सकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. कु.दिक्षा केशव उमरे वय अंदाजे 27 वर्षे रा. मारेगाव असे गळफास घेवून आत्महत्या … Read more

error: Content is protected !!