अपघातात जखमी झालेल्या दोघांचाही मृत्यू

निंबाळा फाट्याजवळ झाला होता अपघात सुरेश पाचभाई मारेगाव निंबाळा फाट्याजवळ पहापळ येथील दोन मित्रांचा अपघात झाला होता.त्या दोन्ही मित्रांचा शनिवारी मृत्यू झाला.या घटनेने तालुक्यातील पहापळ येथे शोककळा पसरली आहे. वणीवरून आपले काम आटोपून पहापळ येथे परत येत असताना पहापळ येथील विजय संभाजी थेरे वय अंदाजे 35 वर्ष व नितीन खुशाल पायघन वय अंदाजे 28 वर्ष … Read more

खूष खबर खूष खबर खुशखबर भव्य शुभारंभ 

श्री.साडी & मॅचिंग सेंटर नागरिकांच्या सेवेत दि.10 जानेवारीपासून  सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुकावासियांची प्रतीक्षा आता होणार पूर्ण मारेगाव शहरांमध्ये आता मिळणार कमी आणि वाजवी किमतीत फॅन्सी साडीया,सलवार सुट,प्लाजो,फॉल व अस्तर,लेडीज टी-शर्ट,लेडीज टॉप,लेगीन्स,ब्लाउज,पेटीकोट आणि सर्व प्रकारचे लेडीज वेअर योग्य दरात उपलब्ध. श्री.साडी & मॅचिंग सेंटरचे उद्घाटन : दिनांक 10 जानेवारी 2025 रोज शुक्रवारला दुपारी 12 वाजता करण्यात … Read more

सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा मा.ज्येष्ठ पत्रकार हरिप्रसाद पांडे गुरुजी यांचे निधन

ना.तहसीलदार विवेक पांडे,शैलेश पांडे,सतीश पांडे यांना पितृशोक सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव येथील हरिप्रसाद पांडे गुरुजी यांचे वयाच्या 89 व्या वर्षी आज दिनांक 5 जानेवारी 2025 रोज रविवारला सकाळी 10 वाजता वणी येथे वृद्धपकाळाने निधन झाले.त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दुपारी 2 वाजता लर्नर्स इंग्लिश मीडियम स्कूल,मारेगाव येथे ठेवण्यात येणार आहे. असुन त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक आज दिनांक … Read more

शुभम संजय काकडे सी.ए.परीक्षा उत्तीर्ण

वडील संजय काकडे पं. स. वणी येथे सहाय्यक अधिकारी सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव येथील संजय बबनराव काकडे, पंचायत समिती वणी येथे कार्यरत असून त्यांचा मुलगा शुभम संजय काकडे हा नुकताच सी. ए. (चार्टर्ड अकाउंटह) ची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. सदर परीक्षेचा निकाल 26 डिसेंबर 2024 रोजी जाहीर झाला. शुभम चे वडील संजय काकडे यांचे मुळगाव … Read more

“पोलीस रेझिंग डे” निमित्ताने विद्यार्थ्यांना केले शस्त्रास्त्राविषयी मार्गदर्शन

सुरेश पाचभाई मारेगाव “पोलीस रेझिंग डे “निमित्ताने मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलिस निरीक्षक यांनी शस्त्र तसेच दैनंदिन कामकाजाविषयी माहिती देऊन अवगत केले. आज पोलीस रेझिंग डे. सर्वांना सर्वतोपरी सुरक्षा पुरवून सगळीकडे शांतता ठेवण्याचे काम पोलीस विभागाकडून केले जाते.पोलीस रेझिंग डे निमित्ताने मारेगाव पोलीस स्टेशन येथे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील … Read more

केंद्रस्तरीय नवोदय पूर्व परीक्षेचे इतिवृत्त

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील आकापुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आज दिनांक 3 जानेवारी 2025 रोज शुक्रवारला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने केंद्रस्तरीय नवोदय पूर्व परीक्षेचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती तर्फे करण्यात आले होते. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.इयत्ता चौथी व इयत्ता पाचवी च्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा … Read more

मारेगाव पोलीस स्टेशन मधील जप्त बेवारस वाहनांचा लिलाव प्रस्तावित

– मूळ मालकांनी त्याचे वाहने ओळखुन  7 दिवसाचे आत घेवून जाण्याचे आवाहन • अन्यथा प्रस्तावित वाहनाचा लिलाव शासकीय पध्दतीने होणार सुरेश पाचभाई मारेगाव मारेगांव पोलीस स्टेशन येथील बरेच दीवसा पासून बेवारस स्थिती मध्ये असलेल्या प्रस्तावित वाहनाचा होणार लिलाव. वाहनाचे मूळ मालक यांनी आपला मालकी हक्क सादर करुन वाहनाचे कागदपत्र सादर करुन ज्यांची गाडी असेल त्यांनी … Read more

वाईट उद्देशाने घरात घुसला
जोराने ओरडताच उठून पळाला

सुरेश पाचभाई मारेगाव रात्रीची वेळ,अंदाजे ११ वाजलेले.लाईट गेलेली.घरात आजी,आणि दोन बहिणी झोपलेल्या होत्या.लघुशंकेसाठी एक बहीण उठली.आणि लघुशंका आटोपून घरात येत असतांना अचानक वीज आली.आणि समोर बघते तो काय? गावातीलच एक नराधम अंगावरील कपडे काढून घरात घुसला होता.मुलीने जोरात आरडाओरडा करताच तो तिथून पळाला. सदर घटना तालुक्यातील एका गावात दि.२७ डिसेंबरच्या रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली. … Read more

विहिरीत आढळला शेतकरी पुत्राचा मृतदेह

गोंडबुरांडा येथील येथील घटना सुरेश पाचभाई मारेगाव, गावा पासून काही अंतरावर असलेल्या शेतात बैल चारण्यासाठी गेलेल्या एका शेतकरी पुत्राचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्याती गोंडबुरांडा येथे घडली.अमोल भदुजी पारखी वय 42 वर्ष रा.गोंडबुरांडा असे विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या शेतकरी पुत्राचे नाव असून अमोल यांच्या वडिलांच्या नावाने 3 एकर शेती असल्याची माहिती आहे. अमोल हा … Read more

भरधाव आयसर व पिकअपची समोरासमोर धडक,तिन जखमी
एक गंभीर

राज्य महामार्गावर शिवनाळा फाट्याजवडील घटना सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव कडून करंजी कडे जाणाऱ्या आयसरची व करंजी कडून मारेगाव येणाऱ्या पिकअपने शिवनाळा फाट्याजवळ समोरासमोर जबर धडक दिली.यात तिन व्यक्ती जखमी झाले तर एक जन गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 27 डिसेंबर 2024 रोज शुक्रवारला दुपारी 3:30 वाजताचे सुमारास राज्य महामार्गावरील शिवनाळा फाट्याजवळ घडली. सदर आयसर … Read more

error: Content is protected !!