अखेर त्या खडकी बस थांबा समोरील अपघातातील दोघांचा मृत्यू
पांडवदेवी येथे यात्रेला जात असताना दुचाकीचा झाला होता अपघात सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील चोपण येथील 3 व्यक्ती काल सकाळी 10 वाजता पांडव देवी येथे यात्रेसाठी जात असताना खडकी बस थांबा जवळ एका अज्ञात पिकअप वाहणाने त्यांच्या दुचाकीला कट मारल्याने झाला होता अपघात. त्यामध्ये रवींद्र हरिदास जोगी वय अंदाजे 39 वर्ष,संदीप बादलशाही कुडमेथे वय 50 … Read more