बसस्थानकाचे काम त्वरित सुरु करण्यासाठी माकपाचे आमरण उपोषण
तहसील कार्यालयासमोर सुरू केले उपोषण सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव येथील मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या बस स्थानकाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे या मागणीसाठी माकपतर्फे पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. हे उपोषण मारेगाव तहसील कार्यासमोर करण्यात येत आहे. मारेगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे.येथे मागील अनेक वर्षांपासून बसस्थानक नाही. बस स्थानक निर्माण व्हावे त्यासाठी निधी … Read more