मारेगांव येथे आढळला अर्जुनी येथील युवकाचा मृतदेह.

मारेगाव येथील राज्य महामार्गाच्या कडेला आढळला मृतदेह. सुरेश पाचभाई मारेगांव, मारेगांव येथील राज्य महामार्गावर लोढा हॉस्पिटलच्या कडेला अर्जुनी येथील पंजाब आत्राम वय सुमारे 32 वर्ष या युवकाचा मृतदेह काटेरी झुडपात आढळल्याने एकच खळबळ उडाली असुन हि घटना आज दिनांक 22 जुन 2023 रोज गुरुवारला दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. काही नागरिक त्या मार्गाने जात … Read more

लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण.

आरोपीवर गुन्हा दाखल. सुरेश पाचभाई मारेगांव. मारेगांव तालुक्यातील एका गावातील एका अल्पवयीन 17 वर्षीय मुलीला फुस लाऊन पळवून नेत मुलीवर वारंवार शारीरिक शोषण केल्याची घटना तालुक्यात एका गावात उघडकीस आली आहे. सदर प्रकरणी अल्पवयीन पीडित मुलीच्या वडिलांनी मारेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असुन सदर घटनेतील संशयित आरोपी महागाव ता.अहेरी जि.गडचिरोली येथुन ताब्यात घेण्यात आले … Read more

निधन वार्ता..

पत्रकार धनराज खंडरे यांना पितृशोक. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव, मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथील पुरोगामी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा दैनिक देशोन्नतीचे बोटोनी वार्ताहर धनराज खंडरे यांचे वडील किसन पांडुरंग खंडरे यांचे वयाच्या 80 व्या वर्षी वृद्धापकाळाने काल दिनांक 19 जुन 2023 रोज सोमवारला रात्री 9:30 वाजता निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी,दोन मुले,सुना,नातवंड असा बराच … Read more

घोडदरा येथील व्यक्तीचा नागपूर-हैदराबाद महामार्गावर पिंपरी येथे अपघात.

अपघातात रवी भाऊराव राऊत ठार. सुरेश पाचभाई मारेगांव, मारेगाव तालुक्यातील घोडदरा येथील रवी भाऊराव राऊत हे काल दिनांक 18 जुन 2023 रोज रविवारला घोडदरा येथुन 4 वाजताच्या सुमारास दोन्ही मुलीची तब्येत दाखविण्याकरीता मुली सह सेवाग्राम येथे निघालेल्या होते पण रस्त्यातच वडीलांचे अपघाती निधन झाल्याची दुःखद घटना काल सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास नागपूर-हैदराबाद राज्य महामार्गावरील पिंपरी … Read more

एकोना खदानीच्या उच्च दाबाच्या ब्लास्टींग त्वरीत बंद करा.

आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे नेतृत्वात तहसिलदार यांना निवेदन. कानडा, शिवणी, मुक्टा, वनोजा परिसराला बसतात हादरे. सुरेश पाचभाई मारेगांव, मारेगाव तालुक्यातील एकोना खदाणीला लागून असलेल्या वर्धा नदी काठाजवळील अनेक गावांना एकोना खदानीमध्ये होत असलेल्या उच्च दाबाच्या ब्लास्टिंगमुळे हादरे बसत आहे. त्यामुळे या परिसरामध्ये असलेल्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. या उच्च दाबाच्या ब्लास्टिंग त्वरीत बंद करण्यात … Read more

पिसगाव व पहापळ येथील नागरिकांची महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक.

महावितरण कार्यालयात तब्बल पाच तास नागरिकांचा ठिय्या,लेखी आश्वासनावर नंतर मोर्चावर तोडगा. सुरेश पाचभाई मारेगांव, मारेगाव तालुक्यातील पिसगाव व पहापळ येथील नागरीक काल दिनांक 16 जुन 2023 रोज शुक्रवारला रात्री महावितरण कार्यालयावर धडकले.आमच्या परिसरातील गावातील वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत मारेगाव शहरातील वीज पुरवठा तुम्हाला सुरू करता येणार नाही असा आग्रह मोर्चात सहभागी झालेल्या पिसगाव व … Read more

26 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील घटना. गजानन आसुटकर मारेगांव, मारेगाव येथील एका 26 वर्षीय तरुनाणे राहत्या घरी गळफास घेत स्वतःची जीवन यात्रा संपविल्याची घटना आज दिनांक 15 जुन 2023 रोज गुरुवारला सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास घडली. शंकर कवडू गजभे वय सुमारे 26 वर्ष रा.मारेगाव (प्रभाग क्रमांक 12 ) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे … Read more

भरधाव ट्रकच्या धडकेत पायदळ जाणारा शेतकरी ठार.

ट्रक रोडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पलटी. शेतकऱ्याचा उपचारादरम्यान चंद्रपूर येथे मृत्यू. मारेगाव ते वणी राज्य महामार्गावरील घटना. मारेगाव ते वणी राज्य महामार्गावर वणी कडून कोळसा घेऊन यवतमाळ कडे जाणाऱ्या ट्रकने पायदळ जाणाऱ्या शेतकऱ्याला जबर धडक दिली व रोडच्या दुसऱ्या दिशेला पलटी झाला.ही घटना काल दिनांक 13 जुन 2023 रोज मंगळवारला रात्री 9.30 वाजताचे सुमारास मारेगांव … Read more

44 हजार 500 हेक्टर शेतजमीन खरीप हंगामाकरीता सज्ज.

¶ बि-बीयाने खते नव्या दिमतीने खरेदीची लगबग. सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगांव मान्सूनपूर्व तयारी करून नव्या हंगामात बळीराजाने खरिपाची तयारी केली आहे.या वर्षी तालुक्यात 44 हजार 500 हेक्टर क्षेत्र तालुक्यात शेतशिवार असुन सर्ज्या राज्यासह शेतकरी खरीप पेरणी सज्ज झाला आहे.मान्सूनच्या सरी बरसताच पेरणीची लगबग सुरू होणार आहे.पावसाचे प्रमाण समाधानकारक असावी अशी शेतकरी अपेक्षा करीत आहे. अस्मानी … Read more

मारेगांव तालुक्यात 132 KV अती उच्चदाब उपकेंद्र सबस्टेशनची नितांत गरज.

132 केव्ही अती उच्चदाब उपकेंद्र सबस्टेशनची गरज पण 33 केव्ही वर काम सुरू. 104 गावात फक्त 3 सबस्टेशन. सुरेश पाचभाई मारेगांव, मारेगांव तालुक्यात 104 गावांचा समावेश असुन तालुक्यात केवळ 3 सबस्टेशन आहे.त्या मध्ये मारेगांव 33 kv सबस्टेशन वर सुमारे 27 गावांचा समावेश आहे तर मार्डी 33 kv सबस्टेशन वर सुमारे 52 गावांचा समावेश आहे,आणी खापरी … Read more

error: Content is protected !!