बोरी (गदाजी ) येथील शेतकरी पुत्राची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.
बोरी (गदाजी ) येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील बोरी (गदाजी ) येथील एका 43 वर्षीय शेतकऱ्याच्या पुत्राने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पुंडलिक मारोती रुयारकर वय 43 रा. बोरी (गदाजी ) असे आत्महत्या केलेल्या विवाहीत शेतकऱ्याच्या पुत्राचे नाव असून पुंडलिक हा दिनांक 31ऑगस्ट 2022 … Read more