वारकरी,महानुभव आदी चळवळींनी मराठीची समृद्धी- सुनील इंदुवामन ठाकरे

श्री.रामकृष्ण विवेकानंद मंडळात मराठी भाषा गौरवदिन साजरा वणी:  खरं पाहता वारकरी संतांनी मराठीला समृद्ध केलं.संत नामदेव महाराजांनी सर्वांना कविता सहज लिहिता यावी म्हणून अभंग हा छंद दिला. महानुभव पंथातदेखील सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी मराठीचा आग्रह धरला. या सर्वांमुळेच मराठी भाषा दिवसेंदिवस समृद्ध होत आहे. असे प्रतिपादन स्तंभलेखक सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले.श्री रामकृष्ण विवेकानंद मंडळात मराठी … Read more

भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

वणी – वरोरा महामार्गावरील घटना दुचाकीस्वार तरुण मारेगाव येथील तालुका प्रतिनिधी वणी चंद्रपूर येथून बहिणीच्या गावावरून मारेगाव येथे दुचाकीने परत येत असतांना  युवकाच्या दुचाकीला संविधान चौक येथे मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की यात या युवकाचा जागीच मृत्यू झाला.ही घटना दि. 5 फेब्रुवारीला सकाळी 10.30 च्या दरम्यान वणी – वरोरा … Read more

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला,ना अद्याप पुनर्वसन

उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा तालुका प्रतिनिधी वणी वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण व योग्य मोबदला मिळाला नाही. अनेक विस्थापितांच्या पुनर्वसनाची समस्या कायम आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांसमोर गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. येत्या आठवड्यात मागण्या मान्य … Read more

संजय खाडे यांची वेकोलि नागपूरच्या सुरक्षा समिती सदस्यपदी नियुक्ती

कर्मचारी व वे.को.लि.भागातील समस्या सोडवण्याचे खाडे यांचे वचन तालुका प्रतिनिधी वणी वणी – संजय खाडे यांची वे.को.लि नागपूरच्या सुरक्षा समिती सदस्यपदी (टी.एस.सी मेंबर) नियुक्ती करण्यात आली. यानिमित्त वणीतील एएसएल लॉन येथे कोयला क्षेत्रीय सभा (वणी क्षेत्र) अंतर्गत प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला हिंद मजदूर सभा H.M.S. युनियन व वणी क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.यावेळी संजय … Read more

महात्मा फुले अभ्यासिका येथे महात्मा फुले पुण्यातिथी निमित्त अभिवादन

जो शिक्षणाचा प्रचार करतो, तोच समाजाचा उद्धार करतो – संजय खाडे तालुका प्रतिनिधी वणी, वणी – शिक्षण ही मानवाची मुलभूत गरज आहे, शिक्षण घेतले तरच जीवन जगण्याला खरा अर्थ आहे; ही शिकवण महात्मा जोतीबा फुले यांनी समाजाला दिली. विद्येविना मती गेली, मती विना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले वित्ता,विना शूद्र खचले इतके … Read more

वणी विधानसभेत सांगली पॅटर्न राबवा, संजय खाडे यांचे आवाहन

शिंदोला परिसरात प्रचाराचा धुराळा, राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांचा खाडे यांना पाठिंबा तालुका प्रतिनिधी वणी वणी – गेल्या 30 वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून मी काँग्रेससाठी राबलो. सततच्या दोन टर्मच्या काँग्रेसच्या पराभवामुळे वणी विधानसभेत काँग्रेस कार्यकर्ता नैराश्यात गेला होता.विविध आंदोलने, सामाजिक उपक्रम राबवून पक्षाला नवी उभारी दिली. गेल्या दोन तीन वर्षात शिक्षण, रोजगार, सांस्कृतिक, क्रीडा, महिला सक्षमीकरण इत्यादी क्षेत्रात … Read more

संजय देरकर यांच्या प्रचार रॅलीत उसळला अलोट जनसागर

रॅलीत अफाट गर्दीने तोडले सर्व रेकॉर्ड, वणीत घोंघावलं भगवं वादळ तालुका प्रतिनिधी वणी वणी:-येथे आज महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचार रॅलीत अलोट जन सैलाब उसळला. हजारोंच्या संख्येने रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी गर्दीचे सर्व रेकॉर्ड तोडले. युवावर्गासह महिला पुरुष व जेष्ठ नागरिक सह वृद्धही रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीत … Read more

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित – संजय खाडे

बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना झरी तालुक्यात संजय खाडे यांच्या प्रचाराचा झंझावात सोमवारी वणीत संजय खाडे यांचा रोड शो, जत्रा मैदान येथून होणार सुरुवात तालुका प्रतिनिधी वणी वणी – वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार भाजप व महायुती सरकारच्या विरोधात आहे. शेतमालाच्या भावामुळे शेतक-यांचा सरकारवर रोश आहे. निकृष्ट … Read more

आता ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घ्यावी – संजय खाडे

कायर येथील सभेत खाडे यांचा घाणाघात, कायर सर्कलमध्ये झंझावाती दौरा तालुका प्रतिनिधी वणी वणी – गेल्या अनेक वर्षांपासून जनसेवा हिच ईश्वसेवा हेच समजून मी सामाजिक कार्य, लोकसेवा करीत आहे.यावेळी मतदारांनी संधी दिल्यास हेच तत्व पाळून यापुढेही असेच कार्य सुरु राहिल.त्यामुळे आता ही निवडणूक जनतेने आपल्या हाती घ्यावी,असे आवाहन संजय खाडे यांनी कायर येथील सभेत मतदारांना … Read more

वणी येथे संजय देरकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

गुरुवारी वसंत जिनिंग लॉनमध्ये संध्याकाळी 6.30 वा. जाहीर सभा तालुका प्रतिनिधी वणी वणी विधानसभा क्षेत्राचे शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ गुरुवारी दिनांक 14 नोव्हेंबर रोजी वणीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. वसंत जिनिंग लॉन येथे संध्याकाळी 6.30 वा. ही सभा होणार आहे. माजी आ. वामनराव कासावार यांच्या अध्यक्षतेत … Read more

error: Content is protected !!