लखन व जलवा जोडीने पटकावले शंकरपटाचे बक्षीस
प्रेक्षकांची अलोट गर्दी तिसऱ्या दिवशी झाला समारोप विदर्भ एस.पी.न्यूज.नेटवर्क वणी, वणी – शहरातील जत्रा मैदानावर गुरुवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता विदर्भ केसरी शंकरपटाची सांगता व बक्षिस वितरण कार्यक्रम पार पडला. पटाच्या तिस-या दिवशी 100 जोड्या धावल्या. यात अ गटात करोडी येथील मनोहर पाटील चव्हाण यांची लखन व जलवा ही जोडी पहिली ठरली. … Read more