मकरसंक्रांतीनिमित्त नायलॉन मांजाविरोधात वनविभाग व संस्थेचा जनजागृती उपक्रम

केळापूर तालुका प्रतिनिधी सागर मुडे पांढरकवडा मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था तसेच वनविभागाच्या वतीने नायलॉन मांजाचा वापर टाळावा, या उद्देशाने पांढरकवडा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या माध्यमातून जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी झालेले पक्षी, तुटलेली पंखं, रक्तबंबाळ अवस्था तसेच मानवी अपघातांची उदाहरणे प्रत्यक्ष दाखवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात … Read more

तोतया पोलिसांकडून मारहाण व खंडणी

मारेगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील लाखापुर येथे स्वतःला एलसीबीचे पोलीस असल्याचे भासवून एका शेतकऱ्यास मारहाण करून त्याच्या वडिलांकडून पैसे उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी अवघ्या एका तासात सिनेस्टाईल पाठलाग करून तीन तोतया पोलिसांना चारचाकी कारसह अटक केली आहे. Impersonators posing as police officers beat and extorted … Read more

वणीचे माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांचे निधन

राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क डेस्क: वणी वणी : विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख विश्वासभाऊ नांदेकर यांचे रविवारी रात्री मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते काही दिवसांपासून आजारी होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नांदेकर यांच्या निधनाने वणी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात राजकीय व … Read more

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना यवतमाळ पोलीसांचा दिलासा

२७ लाखांहून अधिक मदत मुख्यमंत्री निधीत सुरेश पाचभाई मारेगाव यवतमाळ – अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकरी वर्गावर मोठे संकट ओढवले आहे. या कठीण काळात यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत हृदयस्पर्शी पुढाकार घेतला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. कुमार चिंता यांच्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद देत यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व … Read more

विकसित महाराष्ट्र 2047 : युवांच्या दमदार उपस्थितीत क्रीडा व युवक संवाद

यवतमाळ जिल्ह्याचे झळाळते प्रतिनिधित्व – महाराष्ट्र शासन जिल्हा युवा पुरस्कार्थी स्वाती किशोर ठेंगणे यांची उल्लेखनीय भूमिका सुरेश पाचभाई मारेगाव यवतमाळ, ता. २२ सप्टेंबर “विकसित महाराष्ट्र 2047” या भविष्योन्मुख संकल्पनेअंतर्गत विभागीय मंत्री (क्रीडा व युवक कल्याण) मा. ऍड. श्री. माणिकरावजी कोकाटे यांच्या उपस्थितीत झालेल्या युवा व क्रीडा संवाद कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्याने दमदार उपस्थिती नोंदवली. या संवादात … Read more

आरोग्य सेवेत उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क यवतमाळ यवतमाळ : जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कार दिला जातो. त्यानुसार यावर्षी जिल्ह्यातून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या परिचारिकेची द्वितीय क्रमांकाने निवड होऊन त्यांना फ्लॉरेन्स नाईटिंगेल द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जयश्री महादेव इंगोले, कवाडे यांच्या हा सत्कार समारंभ दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा परिषद सभागृह, यवतमाळ येथे … Read more

आता दुचाकीस्वारा सह सोबतच्या प्रवाशाला हेल्मेट सक्ती

वाहतूक शाखेकडील ई चालान मशीनमध्ये स्वतंत्र हेड खाली होणार कारवाई सुरेश पाचभाई मारेगाव यवतमाळ दिनांक 25 नोव्हेंबर 2024 च्या पत्रा नुसार विना हेल्मेट दुचाकीस्वार व पिलियन रायडर (सह प्रवासी) यांचे अपघात व त्या मृत्युमुखी तसेच जखमींच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विना हेल्मेट दुचाकीस्वार व त्यांच्या पाठीमागे बसलेल्या दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक … Read more

राळेगाव- ७७- विधानसभा क्षेत्राचे अपक्ष उमेदवार श्री.उद्धव कपलु  टेकाम यांचे पारडे जड

गोंडवाना संग्राम पार्टी राष्ट्रीय कमिटी अध्यक्ष डॉ.निरंजन मेश्राम यांच्या पत्राद्वारे जाहीर पाठिंबा तालुका प्रतिनिधी राळेगाव राळेगाव:-गोंडवाना समाज पार्टी राष्ट्रीय कमिटी अध्यक्ष यांच्या ७७ राळेगाव विधानसभेचे उमेदवार श्री.उद्धव कपलू टेकाम यांना २० नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणूक महाराष्ट्र या निवडणुकीसाठी गोंडवाना संग्राम पार्टीचे समर्पित उमेदवार घोषित करून गोंडवाना संग्राम पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी श्री.उद्धव कपलू टेकाम यांना … Read more

उपनिरीक्षक पांडुतात्या कवरासे यांनी वृक्ष रोपण करून आई वडिलांच्या स्मृतीस अभिवादन

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क:- यवतमाळ यवतमाळ :-पळसवाडी पोलीस वसाहतला लागुन असलेल्या पोलीस कवायत मैदान परिसरात स्व.शंकरराव कवरासे,गिरिजाबाई कवरासे यांचे स्मृती प्रित्यर्थ सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पांडुतात्या कवरासे यांनी पो.अंमलदार सचिन दरेकर, पवन काळे, वंदना कवरासे, कल्पना शेखदार, कु.हेतल शेखदार यांचे सह एकूण 10 झाडे कडूनिंब,पिंपळ, मोहगणी,दुबई र्टी, शिसम अश्या झाडाचे वुक्षारोपन करून वडिलांच्या स्मृतीला उजाळा दिला. व … Read more

आसान्या कार्यालयाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क यवतमाळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी विचारातून आणि लिखाणातून सामाजिक क्रांती केली त्यांच्या विचारांचा धागा पिढ्यानपिढ्या तेवत राहिला आहे.परखड लिखाणातून रंजलेल्या गांजलेल्या टिचलेल्या वंचितांची आर्त हाक प्रस्थापितांच्या कानावर आदळावी आणि वंचित समाजाला न्याय मिळावा यासाठी आपलं उभं आयुष्य मानवतेसाठी व शोषणमुक्त समाजासाठी समर्पित करणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त आसान्या … Read more

error: Content is protected !!