दापोरा व चिंचमंडळ परिसराला पुन्हा पुराचा फटका.
हजारो हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली. पुर पीडित शेतकऱ्याची नुकसान भरपाईची प्रशासनाला मागणी. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव, मारेगाव तालुक्यातील दापोरा ते चिंचमंडळ नाल्याला पुर आल्याने चिंचमंडळ येथील सुमारे 50% शेती पाण्याखालीआली आहे.दापोरा हा नाला वर्धा नदीला मिळतो पण वर्धा नदीच्या पुराने रोद्र रूप धारन केल्याने दापोरा नाल्याचे पाणी वर्धा नदीमध्ये पास होऊ शकत नाही.त्या … Read more