पुण्यातील दुर्घटनेनंतर राज्य सरकारचे कठोर पाऊल:विषारी दारूच्या दुर्घटनांना चाप; राज्यात मिथेनॉलच्या खासगी वितरणावर बंदी
पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरात २८ मे रोजी मिथेनॉलमिश्रित गावठी दारूचे सेवन केल्याने १५ जणांचा बळी गेला. या धक्कादायक घटनेनंतर राज्य सरकारने अखेर कठोर पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे….