हिंगोलीत तीन सरकारी शववाहिका वर्षभरापासून धूळखात; ना इंधन, ना चालक:सरकारी यंत्रणेचा भोंगळ कारभार उघड, नागरिकांमध्ये तीव्र संताप
शासनाने हिंगोली जिल्ह्यासाठी दिलेल्या तीन शववाहिका मागील एक वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात मरणासन्न अवस्थेत आहेत. या वाहनांसाठी ना इंधन उपलब्ध आहे ना चालक त्यामुळे या शववाहिका धुळखात पडल्या आहेत. या…