संभाजीनगरमध्ये गुजरातच्या तरुणाचा मातीखाली दबून मृत्यू:‘आई, पैसे पाठवतो,’ सकाळी सांगितले...
पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा भागात सुरू असलेल्या महापालिकेच्या ड्रेनेजलाइनच्या कामाने मंगळवारी संध्याकाळी एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतला. पोटासाठी घरापासून दूर आलेल्या १९ वर्षांच्या महेशभाई रूपसिंग डांगोर (रा. गुजरात) या तरुण...