गडचिरोलीत हत्तींच्या निरीक्षणासाठी ‘फार्मर्स फॉर फॉरेस्ट्स’ला वन विभागाची परवानगी:संस्थेला एक वर्षाची मुदत
महाराष्ट्र वन विभागाने गडचिरोली जिल्ह्यातील वन्यजीव व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी ‘फार्मर्स फॉर फॉरेस्ट्स’ या संस्थेला हत्तींच्या हालचालींचे शास्त्रीय निरीक्षण आणि अचूक माहिती संकलित करण्यासाठी एक वर्षाची अधिकृत परवानगी दिली आहे….