जागतिक महासागर दिन विशेष:महासागर खेचतोय मान्सूनचे ढग, पावसाची 8 टक्के तूट शक्य; 10 वर्षांत तिसऱ्यांदा कमी पाऊस
महासागरातील तापमानातील बदलानुसारपर्जन्यमानात मोठे बदल पहायला मिळतात.मागील दहा वर्षातील पर्जन्यमान पाहता,अहिल्यानगर जिल्ह्यात दर दोन ते चारवर्षांनी पर्जन्यमान कमी झाल्याचे दिसूनयेते. यापूर्वी २०२३ मध्ये कमी पाऊस झालाहोता. आता पुन्हा २०२६ मध्ये…