जोर्वेत 411 नागरिकांचा सामूहिक वाढदिवस साजरा:प्रवराकाठच्या जोर्वे संस्कृतीचा जागतिक पातळीवर मोठा गौरव- माजी मंत्री थोरात
एक जून हा अनेकांचा अधिकृत वाढदिवस असतो; परंतु संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक जोर्वे गावाने एकत्र येत तब्बल ४११ महिला व नागरिकांचा फेटे बांधून, पारंपारिक पद्धतीने सामूहिक वाढदिवस साजरा करण्याचा एक नवा…