प्रेमाची उंच भरारी:ज्या हेलिकॉप्टरमध्ये शिकला, त्यासमोरच प्रपोज

हे दृश्य नाशिकजवळ असलेल्या ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’मधील आहे. मंगळवारी येथे पासिंग-आऊट परेड पार पडली. पायलट ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आणि जीवनातील सर्वात मोठे व्यावसायिक स्वप्न पूर्ण केल्यानंतर लगेचच, कॅप्टन…

कोल्हापुरात महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार:प्रियकरानेच काढले व्हिडीओ, ब्लॅकमेल करत मित्रांसह 10 महिने केले शोषण

राज्यभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरात एका महाविद्यालयीन तरुणीवर चार जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी या पीडित तरुणीचे…

अधिकमासानिमित्त तिर्थाटन:प्रवाशांची गर्दी वाढली; रेल्वेत आरक्षण मिळेना,एसटीतही गर्दी वाढली, महिलांना 50 टक्के सवलतीने संख्या जास्त‎

उन्हाळ्यात बहुतेक जण पर्यटनासाठी जात असल्याने रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळत नाही. त्यातच अधिक मासानिमित्त (पुरुषोत्तम मास) तिर्थाटनाला जाणाऱ्यांचीही भर पडल्यामुळे रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळेनासे झाले आहे. सामान्य श्रेणीत तर पाय…

विदर्भाची पंढरी कौंडण्यपूरला अधिक मासानिमित्त भाविकांची अलोट गर्दी:वर्धा नदीवर पवित्र स्नान करून घेतले जातेय विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन‎

विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या तसेच आई रुक्मिणी मातेचे माहेर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यापूर येथे सुरू असलेल्या अधिकमास व पुरुषोत्तम मास पर्वानिमित्त हजारो भाविक वर्धा नदीवर पवित्र स्नान…

आईच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाला लेकीने दिले शब्दरूप:‘सोलीना’ पुस्तकाचे‎झाले थाटात प्रकाशन‎

लेखिका, पत्रकार डॉ. शुभांगी अरुण जोशी लिखित ‘सोलीना’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. या वेळी उद्योजक नितीन देशमुख, कल्पना देशमुख यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन केले . या वेळी विमल जोशी…

कर्ज प्रकरणात शेतकऱ्यांना बँकांनी सिबिल सक्ती अद्याप तरी करू नये:तिवसा तालुक्यात शेतकरी आक्रमक, विविध 15 मागण्यांसाठी निवेदन‎

आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित व न्याय मागण्यांकडे प्रशासनाचे काटेकोरपणे लक्ष वेधण्यासाठी तिवसा तालुक्यातील समस्त शेतकरी बांधव आणि शेतकरी पुत्रांच्या वतीने मंगळवार २ जून रोजी तहसीलदारांना…

शासनाने पेट्रोल डिझेलवरील व्हॅटसह उपकर रद्द करावा:दर्यापुरात राष्ट्रवादी (श.प.) पक्षाने केली मागणी‎

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट, दर्यापूर तालुका शहर व ग्रामीणच्या वतीने डिझेल व पेट्रोलवरील व्हॅट व उपकर रद्द करण्याची मागणी तहसीलदार डॉ. रवींद्रकुमार कानडजे यांना मंगळवार २ रोजी दिलेल्या…

राखेच्या धुळीने मासोद गावचा श्वास गुदमरला:आरोग्यासह पर्यावरण धोक्यात; ग्रामस्थ आक्रमक, प्रशासनास दिले निवेदन‎

मासोद गावात गेल्या अनेक वर्षांपासून बाहेरून आणून टाकण्यात येणाऱ्या राखेमुळे येथील नागरिकांचे जीवन अक्षरशः धुळीला मिळाले आहे. राखेच्या प्रचंड प्रदूषणामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न कमालीचा गंभीर बनला आहे. या विरोधात आता…

वयोवृद्धाला लुटणारा एलसीबीच्या जाळ्यात:दुचाकीवर लिफ्ट देवून पळवली होती रक्कम‎

वरुड पोलिस ठाणे हद्दीतील राजुरा बाजार येथे एका ७३ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला दुचाकीवर लिफ्ट देवून त्यांच्याकडील रोख घेवून पोबारा ठोकणारा एक लूटारु एलसीबीने पकडला आहे. त्याच्याकडून पोलिसांनी गुन्हा करतेवेळी वापरलेली…

नागरिकांचा संताप:टाकरखेडा संभूत पाणीटंचाई; नवीन जलकुंभ अद्याप बंदच, समस्या न सुटल्यास उपोषणाचा इशारा‎

येथे गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या १०५ गावे प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत टाकरखेडा संभूचा समावेश…

error: Content is protected !!