आधुनिक युगात स्पर्धेला तोंड देत विद्यार्थ्यांनी ध्येय गाठावे:आमदार संग्राम जगताप यांचे आवाहन, बोरुडे मळ्यात मान्यवरांनी 400 गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारातून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली असून विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर…