नागपूर विधान परिषद निवडणूक- कोट्यधीश उमेदवारांमध्ये चुरस:संपत्तीत भाजपचे पोतदार आघाडीवर, वार्षिक उत्पन्नात काँग्रेसचे लोंढे पुढे

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीमुळे विदर्भातील राजकीय वातावरण तापले आहे. ही निवडणूक केवळ पक्षाच्या प्रतिष्ठेची नसून, उमेदवारांच्या आर्थिक स्थितीमुळेही चर्चेत आहे. भाजपचे डॉ. राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल…

बहुमत असूनही भाजपा नगरसेवक ‘अज्ञातस्थळी’ रवाना:भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची भीती

भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असूनही, मतदानापूर्वीच भाजपाच्या नगरसेवकांना ‘अज्ञातस्थळी’ पाठवण्यात आले आहे. यामुळे महायुतीला क्रॉस व्होटिंगची भीती सतावत असल्याची…

कॉंग्रेसमध्ये ‘प्रदेशाध्यक्ष हटाव’ची मागणी!:हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात गट तयार, दिल्ली हायकमांडची घेणार 8 जूनला भेट

महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आता विकोपाला गेली असून, हा वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचण्याची चिन्हे आहेत. विद्यमान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत पक्षांतर्गत विरोधकांनी आता त्यांच्याविरोधात…

मोबाईल टॉवरचे केबल चोरी करणाऱ्या चौघांना अटक:औंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, 4 मोबाईल, एक दुचाकीसह 95 हजारांचा मुद्देमाल जप्त

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे मोबाईल टॉवरचे केबल चोरी करणाच्या चौघांना पोलिसांच्या पथकाने पकडले असून या प्रकरणी सोमवारी ता. १ औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून…

सोलापूर विधान परिषदेत हायव्होल्टेज ड्रामा!:कॉंग्रेस उमेदवाराच्या अर्जावर आक्षेप; प्रणिती शिंदे म्हणाल्या- आदित्य फत्तेपूरकरवर दबाव आणला गेला

सोलापूर विधानपरिषदेत कॉंग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आल्याने कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर तसेच आमदारांसमोर जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली आहे. बहुमत असून…

अंतरवालीतील आश्वासनाची पूर्तता, मृत आंदोलकांच्या वारसांना नोकरीचा मार्ग मोकळा:विखे पाटलांची माहिती; आणखी सकारात्मक निर्णयांची ग्वाही

मराठा आरक्षणाच्या आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना औद्यगिक विकास महामंडळा मध्ये नोकरी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने घेतला आहे.अंतरवाली सराटी येथील आंदोलना दरम्यान दिलेल्या…

अब्दुल सत्तार-अंबादास दानवे आमनेसामने; गळाभेटीनंतर विलीनीकरणाच्या चर्चांना नवे बळ:समृद्धीवर योगायोग की संकेत?

शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना सोमवारी आणखी खतपाणी मिळाल्याचे चित्र दिसून आले. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांची समृद्धी महामार्गावर अचानक…

भंडाऱ्यात कोणती ग्रामपंचायत मारणार बाजी?:वाशिमच्या चमूकडून जिल्ह्यात पंचायत राज अभियानाचे मूल्यांकन

17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे मूल्यांकन भंडारा जिल्ह्यात सुरू झाले असून अभियानाच्या मूल्यांकनासाठी वाशिम जिल्ह्याची चमू 1 जुन रोजी दाखल…

पुणे गुन्हेगारीत राज्यात प्रथम, देशात पाचवे:सुप्रिया सुळेंनी गृहखाते व ‘लाडकी बहीण’ योजनेवरून सरकारला घेरले

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे काँग्रेस भवनात काँग्रेस नगरसेवकांशी संवाद साधला. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून सरकारवर गंभीर आरोप केले. पुणे विधान…

इतिहासातील चुका टाळा:ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे आवाहन, ब्राह्मण सांस्कृतिक संघ आणि ‘हर घर सावरकर’ संस्थेतर्फे व्याखानाचे आयोजन

ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी भारतीय समाजाने इतिहासातून बोध घेऊन भूतकाळातील चुका टाळाव्यात, असे प्रतिपादन केले. ब्राह्मण सांस्कृतिक संघ आणि ‘हर घर सावरकर’ संस्थेतर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. तत्कालीन…

error: Content is protected !!