‘लाडकी बहीण’चा लाभ घेणाऱ्या पुरुषांकडून पैसे वसूल करणार:CM देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार, अपात्र 80 लाख महिलांना दिला दिलासा

लाडकी बहीण योजनेतील ज्या लाभार्थ्यांचे केवायसी पूर्ण झाले आहे, त्या महिलांचे पैसे सुरू राहतील. अनेकांनी केवायसी केले नाही. याचा अर्थ ते निकष पूर्ण करत नाहीत. तरीही पुन्हा एकदा केवायसी विंडो…

हट्टा खून प्रकरण:एकाच कुटूंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल, आरोपींच्या हालचालींवर पोलिसांची नजर

हट्टा येथील तरुणाच्या खून प्रकरणात एकाच कुटुंबातील पाच जणांवर हट्ा पोलिस ठाण्यात सोमवारी ता. १ गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील आरोपींवर परभणी येथील ज्या रुग्णालयात उपचार सुरु आहे त्या…

वाई शिवारात दारु अड्यावर छापा टाकणाऱ्या पोलिस पथकावर हल्ला:एक कर्मचारी जखमी, तीन जणांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कळमनुरी तालुक्यातील वाई शिवारात दारु अड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यावर गुप्तीने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणणे…

महागाईविरोधात भारतीय‎कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन‎:जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढत असल्याने बजेट कोलमडले‎

प्रतिनिधी | अमरावती गॅस, पेट्रोल, डिझेल तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सोमवारी १ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन केले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महागाई विरोधात आंदोलनाचे आवाहन करण्यात…

केंद्रीय मंत्री गडकरी यांची महात्मा फुले अर्बन बँकेला सदिच्छा भेट:कर्मचारी, सभासद, ग्राहक, हितचिंतकांनी केले बँकेला सहकार्य‎

प्रतिनिधी | अमरावती महात्मा फुले अर्बन को-ऑप. बँक लि. अमरावती, शेगाव – रहाटगाव रोड, अमरावती येथे नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री (रस्ते वाहतूक व महामार्ग), भारत सरकार यांनी सदिच्छा भेट दिली….

बालकांना शारीरिक, मानसिक अन्‎बौद्धिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे धडे:वडाळी येथे १० दिवसीय बाल संस्कार शिबिराचा प्रारंभ‎

प्रतिनिधी | अमरावती बाल मनावर उत्तम संस्कार घडवून त्यांना शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम नागरिक बनवण्यासाठी वडाळी येथे १० दिवसीय संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून येथे त्यांना विविध व्यायाम,…

तासाभरात १९ मिमी पाऊस‎:वादळामुळे झाडे कोसळली; सायंकाळी ७ नंतर पुन्हा पाऊस‎

प्रतिनिधी | अमरावती चार दिवसांच्या खंडानंतर सोमवारी (दि. १) शहरात दुपारी साडेतीन वाजताच्या आसपास जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे एक तास सोसाट्याचा वारा आणि पाऊस शहरात कोसळत होता. या एका…

लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र:हा सरकारी तिजोरीचा अपहार, योजना राबावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा- संजय राऊत

महाराष्ट्रात गाजलेली लाडकी बहीण योजनेत जवळपास 80 लाख महिला अपात्र ठरल्याचे समोर आले आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, मत विकत…

स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतीकारक‎तयार करण्याची फॅक्टरीच होते‎:माजी उपमहापौर दिवेकर; जुने शहरात स्वा. सावरकर जयंती उत्साहात‎

प्रतिनिधी |अकोला स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतीकारक तयार करण्याची फॅक्टरी होते. त्यांनी अनेक क्रांतीकारक निर्माण केले, असे प्रतिपादन माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर यांनी केले. ते जुने शहरातील रेणुकानगर भागातील रेणुका माता…

तांत्रिक तपासाच्या जोरावर अकोला जिल्हा गुन्हेगारीमुक्त होणर- पाटील:महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांचे तपासाबाबत नवे निर्देश‎

प्रतिनिधी | अकोला अमरावती परिक्षेत्राचे नवनियुक्त विशेष पोलिस महानिरीक्षक (आयजीपी) डॉ. महेश पाटील यांनी मंगळवारी अकोला जिल्हा पोलिस दलाच्या वार्षिक कामगिरीचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी केवळ गुन्ह्यांच्या तपासाची…

error: Content is protected !!