स्वभांडवलावर चालणाऱ्या पोस्टल पतसंस्थेतर्फे पालवे, कुमटकर या भूमीपुत्र अधिकाऱ्यांचा सन्मान:रतीय टपाल सेवेत उल्लेखनीय योगदान
प्रतिनिधी |अहिल्यानगर स्वभांडवलावर चालणाऱ्या अहमदनगर डिस्ट्रिक्ट नॅशनल पोस्टल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतर्फे जिल्ह्याच्या मातीतून घडलेल्या आणि भारतीय टपाल सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दोन प्रमुख अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यात केंद्रीय…