विधान परिषदेची रणधुमाळी:17 जागांसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल; महायुती आणि मविआत होणार थेट लढत; आमन-सामने कोण?

राज्यातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांसह काही अपक्ष उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांनी आपापले…

महायुतीसह महाविकास आघाडीला ‘बंडा’चे ग्रहण:विधानपरिषदेच्या रिंगणात इच्छुकांनी थोपटले दंड; कुठे-कुठे बंडखोरी? वाचा सविस्तर

राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून, राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांपेक्षा ‘बंडखोर’ उमेदवारांनीच नेत्यांची झोप उडवली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूला इच्छुकांनी पक्षादेश झुगारून आपले उमेदवारी…

छत्रपती संभाजीनगर-जालना विधानपरिषद:भाजपला सुटलेल्या जागेवर अब्दुल सत्तारांच्या मुलाने भरला अर्ज; शिवसेनेकडून बंडखोरी?

राज्यातील विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या तासात छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक खळबळजनक राजकीय घडामोड समोर आली आहे. महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपला सुटलेली असून त्यांनी आपला…

पुण्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरून नाराजी नाट्य!:विक्रम काकडे की सुनील टिंगरे? अधिकृत उमेदवाराबाबत संभ्रम; निष्ठावंतांची खदखद

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवरून नवा राजकीय सस्पेन्स निर्माण झाला आहे. पक्षाकडून विक्रम काकडे आणि माजी आमदार सुनील टिंगरे या दोघांनाही एबी फॉर्म देण्यात…

शिंदेसेनेकडून बाजोरीया यांचा पत्ता कट:अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या नावाची घोषणा, महायुतीत धुसफुसीची चिन्हे

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. शिंदेसेनेतून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेल्या माजी आमदार विप्लव बाजोरीया यांचा पत्ता कट होऊन शिंदेसेनेचे अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष…

पुणे विधान परिषदेत विक्रम काकडे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी:पार्थ पवारांच्या आग्रहामुळे निष्ठावंत इच्छुक नाराज

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विक्रम काकडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र असलेल्या विक्रम काकडे…

भंडारा-गोंदियात राजकीय भूकंप:नाना पटोलेंना धक्का; लाखांदूरचे 4 काँग्रेस नगरसेवक भाजपात सामील

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच भंडारा-गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या साकोली विधानसभा मतदारसंघांतर्गत…

गाणं म्हणजे आत्मसंवाद:नक्षत्र संगीत अकादमीच्या शिबिरात प्राचार्य डॉ. वैशाली देशमुख यांचे प्रतिपादन

‘गाणं म्हणजे केवळ मनोरंजनाचा भाग नाही, तर तो एक आत्मसंवाद आहे,’ असे प्रतिपादन शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली देशमुख यांनी केले. छत्रपती संभाजीनगर, नक्षत्र संगीत अकादमी आणि महाराष्ट्र…

लाडकी बहीण योजनेत आणखी 60 लाख महिला वगळणार:जयंत पाटलांचा गंभीर आरोप; विजय वडेट्टीवार, रोहित पवारांचीही टीका

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या संख्येत झालेल्या मोठ्या घटीवरून राज्यातील राजकारण तापले आहे. या योजनेतून 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार…

आठ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीच्या कुटुंबाची सोशल मिडीयामुळे तासात मिळाली माहिती:सामाजिक कार्यकर्ते बापूराव घोंगडे यांची तत्परता

सोशल मिडीयाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे यांच्या तत्परतेमुळे हिंगोली येथील बसस्थानकावर आल्यानंतर गोंधळून गेलेल्या विदर्भातील व्यक्तीच्या कुटुंबाची अवघ्या एका तासात माहिती मिळाली असून त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने हिंगोली येथे धाव…

error: Content is protected !!