हस्तांतरणाचा तिढा अद्याप कायमच; ‘जीएमसी’चे तिसरे वर्ष अडचणीमध्ये:डीन म्हणतात, तिन्ही रुग्णालये हवीत, तर यंत्रणा म्हणते गरजेनुसार घ्या
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) शैक्षणिक व प्रशासकीय वाटचालीत पुन्हा अडथळा निर्माण झाला. जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन रुग्णालय) अद्याप पूर्णपणे ‘जीएमसी’ प्रशासनाकडे हस्तांतरित न झाल्यामुळे पेच निर्माण झाला. या दिरंगाईची…