2029 मध्येही तिन्ही पक्ष महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवणार:सुनेत्रा पवारांना अर्थखाते मिळणारच, दिल्ली दौऱ्यात भाजप सन्मान राखेल- हसन मुश्रीफ

प्रत्येक पक्ष हा निवडणुकीची स्वतंत्र तयारी करत असतो. पण मला वाटते की 2029 मध्येही महायुती म्हणून तिन्ही पक्ष निवडणुकीला सामोरे जातील. प्रफुल्ल पटेल हे काही कामानिमित्त बैठकीला उपस्थित नव्हते. प्राजक्त…

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडीमध्ये वैद्यकीय तपासण्या सुरू:तब्येत बिघडली का? सूत्रांनी दिली महत्त्वाची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असले तरी, प्राथमिक माहितीनुसार काळजी…

हिंगोलीत नोकरीचे आमिष दाखवून 6.21 लाखांची फसवणूक:नागपूरच्या दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली पंचायत समितीमध्ये आऊटसोर्सिंगमधून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 6.21 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या नागपूर येथील दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 26 रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी…

रायगडच्या जागेसाठी महायुतीत मोठी डील?:अनिकेत तटकरे यांच्यासाठी शिवसेनेची माघार, मात्र बदल्यात पालकमंत्रीपदाची मागणी

राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून मोठ्या राजकीय घडामोडी समोर येत आहेत. या जागेवरून महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय डील झाल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे…

कत्तलीसाठी आणलेल्या 7 गोवंश जनावरांची सुटका:पैठण एमआयडीसी पोलिसांची ढोरकीन शिवारात धडक कारवाई

एमआयडीसी पैठण पोलिसांनी मंगळवारी ढोरकीन शिवारात धडक कारवाई करत कत्तलीसाठी आणून डांबून ठेवण्यात आलेल्या तब्बल सात गोवंश जनावरांची सुटका केली. सुमारे 2 लाख 25 हजार रुपये किंमतीच्या या जनावरांना मृत्यूच्या…

आखाती देशांत नाशिकमधून 1100 बाेकडांची निर्यात:युद्धामुळे थंडावलेली निर्यात बकरी ईदमुळे पुन्हा सुरू

ओझर विमानतळावरून शारजाहसह इतर आखाती देशांमध्ये जिवंत बोकड आणि मेंढ्यांच्या निर्यातीला येऊ घातलेल्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गती मिळाली आहे. इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम आखाती देशांमध्ये होणाऱ्या निर्यातीवरही झाला होता. यामुळे दोन…

संभाजीनगरात गुरुवारी पहाटे 5 ते सकाळी 11यादरम्यान वाहतूक बदल लागू:लॉ कॉलेज ते पाणचक्की, मिलिंद चौक ते विद्यापीठ रस्ता ईदनिमित्त गुरुवारी बंद

शहरात २८ मे रोजी बकरी ईद साजरी होणार आहे. यानिमित्त छावणी येथील ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र येतात. यादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून छावणी,…

प्राजक्त तनपुरेंचा भाजपप्रवेश निश्चित? 30 मेची तारीख चर्चेत:विधानपरिषदेची उमेदवारीही ठरणार; जयंत पाटलांचा फोटो डीपीला ठेवला

अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची चिन्हे दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीच्या…

चुकीच्या पद्धतीने वगळल्याचा आरोप:लाडकी बहीण योजनेतील घोळावरून महिला काँग्रेसचे हल्लाबोल आंदाेलन‎

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून चुकीच्या पद्धतीने महिलांना वगळण्यात आले असून त्यांना पुन्हा योजनेत समाविष्ट करण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिला काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. अन्याय अजिबात त्रास सहन…

बेगडी माणसांच्या आहारी न जाता भगवंताची कास धरा:भागवत कथेत राजेशकृष्ण महाराजांचे प्रतिपादन‎

तथाकथित सत्संग व आध्यात्मिकतेच्या माध्यमातून केलेली काही कर्मे ही अंधश्रद्धेला कारणीभूत होतात. याचे फलित काहीच होत नाही. अंधश्रद्धा ही काही केल्या जात नाही. त्यामुळे बेगडी माणसांच्या आहारी न जाता सरळ…

error: Content is protected !!