तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली:आता अन्न-औषध प्रशासनाच्या मैदानात; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी गाजलेल्या खात्यात सरकारकडून जबाबदारी

राज्य प्रशासनात आपल्या कडक कार्यपद्धती आणि धडाकेबाज निर्णयांसाठी ओळखले जाणारे वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या मुंढे यांनी आता अन्न…

हिंगोलीत सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा:मध्यप्रदेशातील साध्वींची हत्या करणाऱ्यावर कारवाईची मागणी

मध्यप्रदेशातील रिवा भागात विहारत असलेल्या साध्वीजींना कारने धडक देऊन त्यांची हत्या करणाऱ्या कार चालकावर कठोर कारवाई करावी तसेच जैन मुनी व साध्वींना संरक्षण द्यावे या मागणीसाठी हिंगोलीत सकल जैन समाजाच्या…

‘दुनियादारी’चा दिग्दर्शक कसा गेला नैराश्यात?:लॉकडाऊननंतर कार विकली, ऑटोतून फिरला; चित्रपट चालत नसल्याने गेले होते नैराश्यात

दुनियादारीचे दिग्दर्शक संजय जाधव यांच्या डोक्यात दोनदा स्वतःला संपवण्याचा विचार आला. पण सिनेसृष्टीतील मित्रांच्या मदतीमुळे ते त्यापासून परावृत्त झाले. हे सर्व कसे घडले हे त्यांनी स्वतःच एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या…

सरकारचा इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न:पण पुरवठ्यावर ताण येईल अशी साठेबाजी कुणीही करू नये, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या इंधन संकटामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून जगातील अनेक देशांनी पेट्रोल-डिझेल आणीबाणी घोषित केली आहे. काही देशांमध्ये तर दोन-दोन दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अशाही बिकट…

पुण्यात उद्यापासून जमावबंदी:पुढील 14 दिवस 5 किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही; मोर्चे, आंदोलने, सभांवर कडक निर्बंध

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवरून विविध राजकीय व सामाजिक संघटना आक्रमक होत असताना आता पुणे प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उद्यापासून म्हणजे मंगळवारपासून पुढील 14 दिवस शहरात जमावबंदीचे आदेश जारी केलेत. या…

अहिल्यानगर पोलिस मुख्यालयात भीषण स्फोट; ट्रेनिंगदरम्यान हँडग्रेनेड फुटून चार जखमी:2 कर्मचाऱ्यांच्या हाताच्या बोटांच्या चिंधड्या

अहिल्यानगर पोलिस मुख्यालयात सुरू असलेल्या प्रशिक्षणादरम्यान सोमवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. पोलिस कर्मचाऱ्यांना हँडग्रेनेड हाताळण्याचे प्रात्यक्षिक दिले जात असताना अचानक ग्रेनेडचा स्फोट झाला. या भीषण अपघातात चार प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी…

कापूस बियाणे लुटीवरील केंद्राचे उत्तर म्हणजे वेळकाढूपणा:शेतकरी नेते विजय जावंधिया यांचा आरोप; तांत्रिक आकडेवारीने वेळ मारून नेल्याचा आरोप

भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बियाण्यांच्या नावाखाली मोठी आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना…

मी माझ्या सख्ख्या भावाचा खून केलाय!:नियंत्रण कक्षाला फोन करून फर्निचर कामगाराने दिली गुन्ह्याची कबुली

“मी माझ्या सख्ख्या भावाला मारून त्याचा खून केला आहे’, असा एक खळबळजनक संदेश रविवारी, २४ मे २०२६ रोजी पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला. या फोन कॉलने पोलीस दलात एकच खळबळ…

हिंगोलीत इंधन पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन:इंदिरा गांधी पुतळ्यासमोर घोषणाबाजी

हिंगोली जिल्हयासह राज्यभरात इंधन पुरवठा सुरळीत करावा यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवारी ता. २५ माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्या समोर एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी…

टीसीएस धर्मांतर प्रकरण:निदा खानच्या पाठीशी ‘मायनॉरिटी कमिटी’ राहणार उभी; मतीन पटेल नाशिक पोलिसांसमोर हजर

नाशिकच्या टीसीएस कंपनीत कार्यरत असलेल्या एका अविवाहित तरुणीवरील अत्याचार आणि बळजबरीने केलेल्या धर्मांतर प्रकरणाला आता राजकीय व सामाजिक वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्या बाजूने…

error: Content is protected !!