भाजप सुप्रिया सुळेंच्या व्याहींवर डाव टाकणार?:विधान परिषदेच्या वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली मतदारसंघातून अरुण लाखानींचे नाव चर्चेत
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष अंग झटकून कामाला लागलेत. त्यात भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था कोट्यातील वर्धा – चंद्रपूर – गडचिरोलीच्या जागेवरून राष्ट्रवादी…