शेतीला पाणी देण्यावरून ज्येष्ठावर कुऱ्हाडीने हल्ला:लोणीकंद परिसरात चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल
शेतीला पाणी देण्यावरून झालेल्या वादातून एका 61 वर्षीय ज्येष्ठावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. ही घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई गावात घडली. या प्रकरणी जखमी जालिंदर नामदेव नागवडे यांनी लोणीकंद पोलिस…