मोर्शीत कार्यकारी अभियंता कार्यालयावर मोर्चा:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आक्रमक भूमिका, लेखी आश्वासनानंतरच आंदोलन स्थगित
शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील कॉलनी परिसरासह अनेक भागांमध्ये सतत विजेचा लपंडाव सुरू असल्याने व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी…