साताऱ्यातून चालत होते अमेरिकन नागरिकांना गंडवणारे ‘सायबर जाळे’:17 जणांवर पोलिसांची कारवाई; बोगस कॉल सेंटर उध्वस्त

अमेरिकेतील नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून फसवून डॉलरमध्ये पैसे उकळणाऱ्या एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश सातारा पोलिसांनी केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि कोरेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कोरेगाव-रहिमतपूर मार्गावरील सुभाषनगर येथील…

उदयनराजे अन् मीच अंपायर, शिवेंद्रसिंहराजेंची नगरसेवकांना थेट कानउघाडणी:साताऱ्यात क्रिकेटपेक्षा राजेंच्या वक्तव्याचीच जास्त चर्चा

साताऱ्यात क्रिकेट आणि राजकारणाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. छत्रपती शाहू स्टेडियमवर आयोजित मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले क्रिकेट चषक स्पर्धेच्या उद्घाटनावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मैदानात उतरून जोरदार फलंदाजी केली. चौकार आणि…

‘CJP’च्या अभिजीत दीपकेच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त:आई-वडिलांशी संपर्क नाही, पोलिसांनी सुरक्षित स्थळी हलवल्याची शक्यता

सोशल मीडियावरील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) माध्यमातून देशातील व्यवस्था व बेरोजगारीवर तिखट हल्ला करणाऱ्या अभिजीत दीपके यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. दीपके यांनी स्वतः या धमकीचा स्क्रीनशॉट शेअर केल्यामुळे…

कॉक्रोच जनता पार्टीचे अकाऊंट ब्लॉक IBच्या अहवालानंतरच:नाना पटोलेंचा आरोप; रीलसाठी स्टंटबाजी म्हणत फडणवीसांनाही टोला

देशात वाढत असलेल्या जनक्षोभाला दाबण्यासाठी केंद्र सरकारकडून दडपशाहीचे राजकारण सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. कॉक्रोच जनता पार्टी, या सोशल मीडिया हँडलचे अकाऊंट ब्लॉक आणि…

शिवसेना फुटल्याचे खापर माझ्यावर फोडू नका:बच्चू कडू यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार; कॅबिनेट मंत्रीपदावर फसवणूक केल्याचा आरोप

सत्ताधारी शिवसेनेचे विधान परिषदेचे सदस्य बच्चू कडू यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता. पण…

हिंगोली जिल्ह्यात १५० पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या:समुपदेशन पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधान

हिंगोली जिल्हा पोलिस दलातील सुमारे १५० पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या शुक्रवारी ता २२ पारदर्शक आणि समुपदेशन पद्धतीने करण्यात आल्या. जिल्हा पोलिस अधीक्षक निलाभ रोहन तसेच अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांच्या…

पेट्रोल-डिझेलच्या मागणीत 30% वाढ:काहीतरी गडबड असण्याची शक्यता; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली शंका, प्रशासनाला आदेश

राज्यात वाढत्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना तातडीच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक तेवढे डिझेल वेळेत उपलब्ध करून द्यावे आणि त्यांच्या कामात कोणताही अडथळा…

हिंगोलीत इंधनाचा खडखडाट:एका बाजूला फलक, दुसऱ्या बाजूला ‘कॅन’मधून छुप्या पद्धतीने डिझेल विक्री, नियमांना केराची टोपली

जिल्ह्यात इंधनासाठी मारामारी होत असतांना एकीकडे कॅनमध्ये इंधन मिळणार नाही असा फलक लाऊन त्याच पंपावर चक्क कॅममध्ये भरून इंधन दिले जात असल्याचा प्रकार होत आहे. विशेष म्हणजे प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…

मंत्री अदिती तटकरेंचा खासगी सचिव वादात:महिला अधिकाऱ्यांशी अश्लील भाषेत बोलण्याचा अन् बदल्यांचे रॅकेट चालवण्याचा ठपका

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या खासगी सचिवावर गंभीर आरोप करण्यात आलेत. त्यांच्यावर महिला अधिकाऱ्यांशी अश्लील भाषेत संवाद साधणे तसेच बदल्यांचे रॅकेट चालवण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे…

राष्ट्रवादीबाबत वक्तव्याचा गैरअर्थ काढला:उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशाचे पालन करणार- मंत्री संजय शिरसाट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत मी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. महायुतीत कोणताही वाद निर्माण होईल अशी संधी देऊ नका, असे त्यांनी…

error: Content is protected !!