पुणे महापालिका: 5 दिवसांत 10 टक्के घरांची नोंदणी पूर्ण:राष्ट्रीय जनगणना मोहिमेचा दुसरा टप्पा, 15 जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार

पुणे महापालिका हद्दीत राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील घरोघरी कुटुंब नोंदणी मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या पाच दिवसांत महापालिका हद्दीतील सुमारे १० टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, १५…

दगडूशेठ ट्रस्टतर्फे मोफत महाआरोग्य शिबीर:23 मे रोजी नू.म.वि. प्रशालेत, जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आयोजन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ‘जय गणेश रुग्णसेवा अभियान’ अंतर्गत मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, २३ मे रोजी सकाळी ९…

कठडे तोडून लालपरी थेट शेतात पलटली:बसमध्ये आरडाओरड, प्रवाशांचा थरार; 7 महिन्यांच्या बाळासह तिघांचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण एसटी अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. गडचिरोलीहून उमरखेडकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस अचानक नियंत्रणाबाहेर गेल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या भीषण दुर्घटनेत 7…

अकोल्यातील ‘सिटी हॉस्पिटल’ला भीषण आग:रुग्णांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवले; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

अकोला शहरातील अत्यंत गजबजलेला मध्यवर्ती भाग असलेल्या रामदासपेठ परिसरातील ‘सिटी हॉस्पिटल’ला आज अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. ज्या वेळी ही आग भडकली, तेव्हा या रुग्णालयात विविध आजारांवर उपचार…

विकास लवांडेंना अखेर अटक; वारकरी संप्रदायावरील वक्तव्य भोवलं:अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द होताच पोलिसांची कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पुणे न्यायालयाने त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द केल्यानंतर ही…

घोषणांचा सुकाळ, कामांचा दुष्काळ:शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंचा छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर घणाघात

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे. महापालिकेच्या 100 दिवसांच्या कामकाजावर बोलताना दानवे यांनी ‘घोषणांचा सुकाळ आणि कामांचा दुष्काळ यापलीकडे शहराच्या पदरात काहीच…

‘जल जीवन’चा बोजवारा!:हिंगोलीच्या नांदूरा येथील महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा; 24 मेपासून उपोषणाचा इशारा

हिंगोली तालुक्यातील नांदूरा येथे पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी महिलांनी गुरुवारी ता. 21 दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे अन्यथा तीन दिवसानंतर कार्यालयासमोर…

हिंदू इकॉनॉमिक फोरमचे ‘शक्ती समिट 2026’ पुण्यात:6 जून रोजी उद्योग परिषदेत विविध क्षेत्रांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

हिंदू इकॉनॉमिक फोरम (एचईएफ) पुणे जिल्हा चॅप्टरतर्फे शनिवार, 6 जून 2026 रोजी ‘शक्ती समिट 2026’ या भव्य उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद पाषाण येथील पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये…

मॉर्निंग वॉकदरम्यान चिमुरडीवर बिबट्याची झडप:आरडाओरड ऐकताच नागरिक धावले, चिमुरडीचा जीव थोडक्यात बचावला

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. ओतूर परिसरातील वाकचौरे मळा येथे गुरुवारी पहाटे 10 वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. काव्या महेंद्र वाकचौरे…

गिरिप्रेमीची एव्हरेस्ट मोहीम यशस्वी:तीन गिर्यारोहकांनी शिखर सर केले, डेथ झोन’मधील 10 तासांच्या थरारक संघर्षानंतर शिखर सर

गिरिप्रेमीच्या एव्हरेस्ट मोहिमेने 21 मे रोजी पहाटे जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट (8,848.86 मीटर) शिखरावर यशस्वी चढाई केली. नेपाळमधील पारंपरिक साऊथ कोल मार्गाने ही मोहीम पूर्ण झाली. 2012 आणि 2013 नंतर…

error: Content is protected !!