नव्या आयकर कायद्यामुळे करप्रणाली अधिक सुलभ:अहिल्यानगरमध्ये ‘नवीन इनकम टॅक्स ॲक्ट 2025’ वर कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद
आयकर भवन, अहिल्यानगरच्या वतीने बुरुडगाव रोडवरील सीए भवन येथे “नवीन इनकम टॅक्स ॲक्ट २०२५’ या विषयावर विशेष जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चार्टर्ड अकाउंटंट, करसल्लागार, व्यापारी, बँक…